धुळदेव गावचे सुपुत्र मनिष ढवळे पुणे येथे पुरस्काराने सन्मानीत!

धुळदेव गावचे सुपुत्र मनिष ढवळे पुणे येथे पुरस्काराने सन्मानीत

पुणे: दि.24 जुलै रोजी Sheraton Grand Hotel Pune येथे झालेल्या Birla Opus Udaan Contractor Conference 2025-26 मध्ये फलटणचे धुळदेव गावचे सुपुत्र पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर मनिष ढवळे यांना Himanshu kapania

Managing Director

Grasim industries Ltd यांच्या हस्ते Top South Maharashtra Contractor या Award ने सन्मानित करण्यात आले.

याबद्दल त्यांचे ग्रामस्थ धुळदेव, मित्रपरिवार ,नातेवाईक यांच्याकडून अभिनंदन होत आहे.

देव व धर्माच्या नावावर होणाऱ्या ढोंगी बुवाबाजीला आमचा विरोध; समाजाने सदविवेक बुद्धीचा वापर करावा! अजिंक्य मित्र मंडळ टाकळवाडे येथे अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या समाज प्रबोधनपर कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद! 

फलटण तालुक्यातील चारही साखर कारखान्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कारखाने सुरू होऊ न देण्याचा इशारा! “मागील गळीत हंगामाचा दुसरा हप्ता 500 रु प्रतिटन  मिळाल्याशिवाय चालू सिझन सुरू होऊ देणार नाही” – जिल्हा अध्यक्ष धनंजय महामुलकर व तालुकाअध्यक्ष नितीन यादव यांचा इशारा

32
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

देव व धर्माच्या नावावर होणाऱ्या ढोंगी बुवाबाजीला आमचा विरोध; समाजाने सदविवेक बुद्धीचा वापर करावा! अजिंक्य मित्र मंडळ टाकळवाडे येथे अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या समाज प्रबोधनपर कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद! 

फलटण तालुक्यातील चारही साखर कारखान्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कारखाने सुरू होऊ न देण्याचा इशारा! “मागील गळीत हंगामाचा दुसरा हप्ता 500 रु प्रतिटन  मिळाल्याशिवाय चालू सिझन सुरू होऊ देणार नाही” – जिल्हा अध्यक्ष धनंजय महामुलकर व तालुकाअध्यक्ष नितीन यादव यांचा इशारा

error: Content is protected !!