पिंप्रद ग्रामपंचायतचा कारभार ‘आंधळं दळतंय अनं कुत्र पीठ खातय?’पालखी सोहळा पुढे जाताच अतिक्रमणाचा घाट;ग्रामसेवक यांची भूमिका संशयास्पद!  संत ज्ञानेश्वर महाराज पालखी विसावा ठिकाणच्या परिसरात शासकीय जागेवर अतिक्रमणाला कोणाची मेहरबानी?तहसीलदारांच्या भूमिकेकडे गावचे लक्ष!

पिंप्रद ग्रामपंचायतचा कारभार आंधळं दळतंय अनं कुत्र पीठ खातय?पालखी सोहळा पुढे जाताच अतिक्रमणाचा घाट;ग्रामसेवक यांची भूमिका संशयास्पद!

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी विसावा ठिकाणच्या परिसरात शासकीय जागेवर अतिक्रमणाला कोणाची मेहरबानी? तहसीलदारांच्या भूमिकेकडे गावचे लक्ष!

फलटण: पिंप्रद ता.फलटण येथे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दरवर्षी येत असतो. या परिसरात खूप गर्दी होत असते. या ठिकाणी खेळणे व्यवसायिकांची दुकाने लागले जातात.या वर्षी ही संत ज्ञानेश्वरांची पालखी ग्रामपंचायत कडून चांगले नियोजन केले होते. सोहळा आनंदात साजरा झाला.

परंतु संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पुढे जाताच अवघ्या काही दिवसातच शासकीय जागेवरती या ठिकाणी गावातील एका इसमाकडून अतिक्रमण करून अनधिकृत शेडची उभारणी करण्यात येत आहे. याबाबत सजग ग्रामस्थांनी ग्रामसेवक यांना भेटण्याचा फोन करण्याचा प्रयत्न केला असता ग्रामसेवक श्री.डांगाने यांचा कोणताही प्रतिसाद आला नाही. यामुळे ग्रामपंचायत ग्रामसेवक यांची भूमिका संशयास्पद दिसून येत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाची अवस्था आंधळ दळतया आणि कुत्र पीठ खातया अशी झाली आहे.या अतिक्रमनावर कोणाची आणि कोणत्या फायद्यासाठी मेहरबानी होत आहे.अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये आता जोर धरू लागली आहे.

यावर फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव काय भूमिका घेणार? याकडे आता गावचे लक्ष लागले आहे.या अतिक्रमणावर कारवाई होऊन ते काढण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.

क्रमशः…

देव व धर्माच्या नावावर होणाऱ्या ढोंगी बुवाबाजीला आमचा विरोध; समाजाने सदविवेक बुद्धीचा वापर करावा! अजिंक्य मित्र मंडळ टाकळवाडे येथे अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या समाज प्रबोधनपर कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद! 

फलटण तालुक्यातील चारही साखर कारखान्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कारखाने सुरू होऊ न देण्याचा इशारा! “मागील गळीत हंगामाचा दुसरा हप्ता 500 रु प्रतिटन  मिळाल्याशिवाय चालू सिझन सुरू होऊ देणार नाही” – जिल्हा अध्यक्ष धनंजय महामुलकर व तालुकाअध्यक्ष नितीन यादव यांचा इशारा

32
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

देव व धर्माच्या नावावर होणाऱ्या ढोंगी बुवाबाजीला आमचा विरोध; समाजाने सदविवेक बुद्धीचा वापर करावा! अजिंक्य मित्र मंडळ टाकळवाडे येथे अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या समाज प्रबोधनपर कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद! 

फलटण तालुक्यातील चारही साखर कारखान्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कारखाने सुरू होऊ न देण्याचा इशारा! “मागील गळीत हंगामाचा दुसरा हप्ता 500 रु प्रतिटन  मिळाल्याशिवाय चालू सिझन सुरू होऊ देणार नाही” – जिल्हा अध्यक्ष धनंजय महामुलकर व तालुकाअध्यक्ष नितीन यादव यांचा इशारा

error: Content is protected !!