बरड जिल्हा परिषद गट शैक्षणिक गुणवत्ता विकास समितीच्या अध्यक्षपदी जि. प. सदस्या वैशालीताई कांबळे यांची निवड 

फलटण: दिनांक 25 जुलै बरड जिल्हा परिषद शैक्षणिक गुणवत्ता समिती अध्यक्षपदी जिल्हा परिषद सदस्या सौ.वैशालीताई संदीप कांबळे यांची तर सचिवपदी शिक्षणविस्तार अधिकारी सी.जी. मठपती यांची निवड करण्यात आली आहे.

या समितीची बैठक नुकतीच बरड तालुका फलटण येथील मॉडर्न हायस्कूल बरड येथे संपन्न झाली.

या समितीमध्ये बरड पंचायत समिती सदस्या स्वाती हनुमंत आटोळे दुधेबावी पंचायत समिती सदस्या विजया हनुमंतराव सोनवलकर ,बरड ग्रामपंचायतचे लोकनिर्वाचित सरपंच प्रकाश लंगुटे ,बरड शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष आडके ,दुधेबावी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धनंजय सोनवलकर, दुधेबावी जावली केंद्रप्रमुख लवेश चोरमले, संजय धुमाळ यांचा यामध्ये समावेश आहे.

देव व धर्माच्या नावावर होणाऱ्या ढोंगी बुवाबाजीला आमचा विरोध; समाजाने सदविवेक बुद्धीचा वापर करावा! अजिंक्य मित्र मंडळ टाकळवाडे येथे अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या समाज प्रबोधनपर कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद! 

फलटण तालुक्यातील चारही साखर कारखान्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कारखाने सुरू होऊ न देण्याचा इशारा! “मागील गळीत हंगामाचा दुसरा हप्ता 500 रु प्रतिटन  मिळाल्याशिवाय चालू सिझन सुरू होऊ देणार नाही” – जिल्हा अध्यक्ष धनंजय महामुलकर व तालुकाअध्यक्ष नितीन यादव यांचा इशारा

32
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

देव व धर्माच्या नावावर होणाऱ्या ढोंगी बुवाबाजीला आमचा विरोध; समाजाने सदविवेक बुद्धीचा वापर करावा! अजिंक्य मित्र मंडळ टाकळवाडे येथे अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या समाज प्रबोधनपर कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद! 

फलटण तालुक्यातील चारही साखर कारखान्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कारखाने सुरू होऊ न देण्याचा इशारा! “मागील गळीत हंगामाचा दुसरा हप्ता 500 रु प्रतिटन  मिळाल्याशिवाय चालू सिझन सुरू होऊ देणार नाही” – जिल्हा अध्यक्ष धनंजय महामुलकर व तालुकाअध्यक्ष नितीन यादव यांचा इशारा

error: Content is protected !!