प्रा.हर्षवर्धन श्रीकांत कुलकर्णी यांच्या पुस्तकाचे श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर यांचे हस्ते प्रकाशन

प्रा.हर्षवर्धन श्रीकांत कुलकर्णी यांच्या पुस्तकाचे श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर यांचे हस्ते प्रकाशन

फलटण: शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण–2020 (NEP–2020 2.0) अंतर्गत सुधारित अभ्यासक्रमानुसारB.Sc. Part–II, Semester–III (Statistics) साठी“Minor V: Association and Correlation Analysis” हे पाठ्यपुस्तकJyotichandra Publication, लातूर यांनी प्रकाशित केले आहे.

या पुस्तकात अभ्यासक्रमातील संकल्पनांची शास्त्रीय, सुलभ व अभ्यासक्रमाभिमुख मांडणी करण्यात आली आहे. संकल्पनांची स्पष्टता, सोपी उदाहरणे व परीक्षाभिमुख दृष्टिकोन यामुळे विद्यार्थ्यांचे संकल्पनात्मक आकलन दृढ होण्यास तसेच शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यास हे पुस्तक उपयुक्त ठरणार आहे.

या पुस्तकाचे लेखन प्रा. हर्षवर्धन श्रीकांत कुलकर्णी (फलटण एज्युकेशन सोसायटीचे श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालय, म्हसवड),प्रा. राकेश हरिचंद्र वाघ (एस.पी.डी.एम. आर्ट्स, एस.बी.बी. अँड एस.एच.डी. कॉमर्स व एस.एम.ए. सायन्स कॉलेज, शिरपूर, जि. धुळे),प्रा. ज्ञानेश्वर एकनाथ नरवडे (देओगिरी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट स्टडीज, छत्रपती संभाजीनगर)व प्रा. प्रियांका श्रीकांत कुलकर्णी (नूतन मराठी विद्यालय प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय पुणे) यांनी संयुक्तरित्या केले असून, हे पुस्तक पदवीस्तरावरील विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल.

सदर पुस्तकाचे प्रकाशन प.पू गोविंद महाराज उपळेकर मंदिर संस्थांचे विश्वस्त समितीच्या सचिव श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर (ताईसाहेब) यांचे शुभहस्ते पार पडले. त्यावेळी मंदिर विश्वस्त समितीचे उपाध्यक्ष मा. श्री. अरविंद रानडे उपस्थित होते.

याप्रसंगी फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर,फ.ए.सो.चे खजिनदार मा. हेमंत रानडे, गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य ॲड. श्रीमंत पृथ्वीराज राजेमाने, संस्थेचे प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम सर, श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय दीक्षित सर यांनी लेखकांचे हार्दिक अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांचे झाडे न तोडण्याचे फलटण नगर पालिकेला स्पष्ट निर्देश !  पालखी सोहळा प्रमुख अथवा कोणीही विश्वस्त झाडे तोडा असे कधीही सांगणार नाही! योगी निरंजननाथ, विश्वस्त , आळंदी देवस्थान  मला तोडू नका:भाग -3 

फलटणच्या गजानन चौकातील वृक्षतोडी संदर्भात नगर पालिकेचा आळंदी देवस्थानला खो! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या शिकवणीनुसार वागणार की झाडे तोडण्याचा “आदेश”?मला तोडू नका: भाग 2

भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या माध्यमातून आगामी टाकळवाडे ग्रामपंचायतची निवडणूक सर्व जाती धर्मातील समविचारी लोकांना एकत्र घेऊन लढवणार – भाऊसो मिंड पाटील तिसऱ्या आघाडीने गावच्या राजकारणात रंगत!

22
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांचे झाडे न तोडण्याचे फलटण नगर पालिकेला स्पष्ट निर्देश !  पालखी सोहळा प्रमुख अथवा कोणीही विश्वस्त झाडे तोडा असे कधीही सांगणार नाही! योगी निरंजननाथ, विश्वस्त , आळंदी देवस्थान  मला तोडू नका:भाग -3 

फलटणच्या गजानन चौकातील वृक्षतोडी संदर्भात नगर पालिकेचा आळंदी देवस्थानला खो! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या शिकवणीनुसार वागणार की झाडे तोडण्याचा “आदेश”?मला तोडू नका: भाग 2

भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या माध्यमातून आगामी टाकळवाडे ग्रामपंचायतची निवडणूक सर्व जाती धर्मातील समविचारी लोकांना एकत्र घेऊन लढवणार – भाऊसो मिंड पाटील तिसऱ्या आघाडीने गावच्या राजकारणात रंगत!

error: Content is protected !!