फलटण येथे रणरागिणी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने अनोख्या पद्धतीने शिवजयंती साजरी  एक हजार शिव भक्तांना बांधले राजमुद्रा बंधन


फलटण येथे रणरागिणी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने अनोख्या पद्धतीने शिवजयंती साजरी

 

एक हजार शिव भक्तांना बांधले राजमुद्रा बंधन

 

फलटण: रणरागिणी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था फलटण यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने त्यांना अभिवादन करण्यात आले.

 

यावेळी संस्थेच्यावतीने 1,000 राजमुद्रा (शिवमुद्रा)बंधन वाटप करण्यात आले.अतिशय उत्साहने कार्यक्रम पार पडला. यावेळी संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष. श्री.इम्रान सिकंदर सय्यद, श्री. अतुल शाह, खजिनदार श्री.कैफ शेख ,सचिव श्री.मारुती टकले, फलटण शहर पोलिस स्टेशनचे प्रमुख श्री.अरविंद काळे व पोलीस कर्मचारी ,संचालिका मा.मुख्याध्यापिका शाहीन शेख, सौ.रझिया शेख, सौ.माया बनसोडे, उपशिक्षक सौ.सीमा हिंदुराव मुळीक, सौ.सविता शिंदे,सौ.प्रीती शाह, सौ.हिना सय्यद,डिजिटल मिडिया संस्थाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष सर्व संचालक संचालिका व इतर सभासद उपस्थित होते.


पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

error: Content is protected !!