फलटण बस स्थानकातून वकिलाचा मोबाईल चोरीला

फलटण बस स्थानकातून वकिलाचा मोबाईल चोरीला

फलटण: फलटण बस स्थानकातून वकिलाचा मोबाईल चोरीला गेला आहे.

विशाल कृष्णात मदने, वय 27 वर्षे, व्यवसाय वकिली, रा. वारुगड, रामोशीवाडी, ता. माण, जि. सातारा

यांनी फलटण शहर पोलिस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरून ,

मी वरील ठिकाणी राहणेस असून मी जे.एम.एफ.सी.चा अभ्यास करीत असुन माझे फलटण- पुणे असा प्रवास होत असतो. मी सन 2023 रोजी VIVO Y 17 S या कंपनीचा मोबाईल घेतला होता.

दिनांक- 21/01/2026 रोजी सायंकाळी 7.30 वा.चे सुमारास मी स्वारगेट-फलटण-गोंदवले या एस.टी. बसने स्वारगेट वरुन फलटणकडे यायला निघालो. त्यावेळी मी रात्रौ 10.19 वाजता एस.टी. स्टॅन्ड फलटण येथे पोहोचलो. मी पुण्यावरुन आल्याने मला थोडासा थकवा जाणवलेने मी एस.टी. स्टॅन्ड फलटण येथील बाकडावर बसलो व तेथेच माझी झोप लागली. त्यानंतर मला 10.40 वा.चे सुमारास जाग आली तेव्हा मला माझा निळ्या रंगाचा VIVO Y 17S या कंपनीचा मोबाईल त्याचा IMEI नं. 1) 867212064136578 व 2) 867212064136560 असा असलेला हा मला मिळून आला नाही. म्हणुन मी आजुबाजुला शोध घेतला असता तसेच फोन करुन फोन लावला असता माझा मोबाईल बंद लागत होता. म्हणुन माझी खात्री झाली की, माझा मोबाईल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेला आहे. त्यानंतर मी माझ्या मोबाईलचा आजपावेतो शोध घेतला असता तो मिळुन न आलेने व मी पुणे येथे अभ्यासास गेलो असलेने आज रोजी तक्रार देण्याकरीता पोलीस ठाणेस आलो आहे. माझ्या चोरीस गेले मोबाईलचे वर्णन खालीलप्रमाणे.

1) 6000/- रु. किंमतीचा एक निळ्या रंगाचा VIVO Y 17 S या कंपनीचा मोबाईल त्याचा IMEI नं. 1) 867212064136578

व 2) 867212064136560 असा असलेला जु.वा. किं.अं.

6000/- एकूण

तरी दिनांक 21/01/2026 रोजी रात्रौ 10.19 वा. चे ते 10.40 वा. चे दरम्यान एस.टी.स्टॅन्ड, फलटण, ता. फलटण, जि. सातारा येथुन माझा एक निळ्या रंगाचा VIVO Y 175 या कंपनीचा मोबाईल त्याचा IMEI नं. 1) 867212064136578 व 2) 867212064136560 जु.वा. किं.अं. असा असलेला मोबाईल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेला आहे.

अज्ञात चोरट्याविरुद्ध फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष कदम करीत आहेत.

आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विषयी केलेले वक्तव्य म्हणजे त्यांचा राजकीय बालिशपणा: महेंद्रभय्या सूर्यवंशी बेडके (फलटण तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी)यांनी घेतला आमदारांचा खरपूस समाचार स्व.अजितदादा पवार यांच्या विमान अपघात/घातपाताच्या चौकशीची मागणी न करणाऱ्या आमदारांनी ते राष्ट्रवादीचे आमदार की भाजपचे कार्यकर्ते याचा  खुलासा करावा!

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विषयी केलेले वक्तव्य म्हणजे त्यांचा राजकीय बालिशपणा: महेंद्रभय्या सूर्यवंशी बेडके (फलटण तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी)यांनी घेतला आमदारांचा खरपूस समाचार स्व.अजितदादा पवार यांच्या विमान अपघात/घातपाताच्या चौकशीची मागणी न करणाऱ्या आमदारांनी ते राष्ट्रवादीचे आमदार की भाजपचे कार्यकर्ते याचा  खुलासा करावा!

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

error: Content is protected !!