फलटण शहरात अज्ञात व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या  व्यक्तीबद्दल माहिती असल्यास शहर पोलिस स्टेशन येथे संपर्क साधण्याचे पोलिसांचे आवाहन 


फलटण शहरात अज्ञात व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

व्यक्तीबद्दल माहिती असल्यास शहर पोलिस स्टेशन येथे संपर्क साधण्याचे पोलिसांचे आवाहन

फलटण : फलटण शहरात अज्ञात व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडलेली आहे.दाखल दिनांक व वेळ :- 6/03/26 14.12.मयत घडला तारीख, वेळ व ठिकाण- दि.6/3/2026 रोजीचे 07.40 वा चे पुर्वी नक्की वेळ माहीत नाही मौजे फलटण, ता.फलटण गांवचे हद्दीत स्मशानभुमी मंगळवार पेठ फलटण येथे आठमोरी कँनाँलजवळील बाभळीचे झाडाला :-

अनोळखी पुरुष जातीच्या माणसाने वय अंदाजे 35 वर्षे,

 

 

फलटण शहर पोलीस स्टेशन मध्ये मिळालेल्या माहितीनुसार दि.6/3/2026 रोजीचे 07.40 वा चे पुर्वी नक्की वेळ माहीत नाही मौजे फलटण, ता.फलटण गांवचे हद्दीत स्मशानभुमी मंगळवार पेठ फलटण येथे आठमोरी कँनाँलजवळील बाभळीचे झाडाला एका अनोळखी पुरुष जातीच्या माणसाने वय अंदाजे 35 वर्षे, याने गळफास घेवुन मयत झाला आहे. तरी त्यांचे मरणाबाबतचा तपास व्हावा. म्हणुन खबरीवरुन अकस्मात मयत रजि. नं.14/2026 बी.एन.एस.एस.194 प्रमाणे दाखल करण्यात आले असुन मयताचा पुढील सहाय्यक फौजदार अनिल बारेला हे पुढील तपास करीत आहेत. सदर व्यक्तीची माहिती असल्यास फलटण शहर पोलीस स्टेशनशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

error: Content is protected !!