पिंप्रद येथील कृष्णात भगत व नवनाथ भगत यांचे वडील विठ्ठल भगत यांचे प्रथम वर्ष श्राद्ध 


पिंप्रद येथील कृष्णात भगत व नवनाथ भगत यांचे वडील विठ्ठल भगत यांचे प्रथम वर्ष श्राद्ध

 

फलटण: पिंप्रद येथील कृष्णात भगत व नवनाथ भगत यांचे वडील कै.विठ्ठल भगत यांचे प्रथम वर्ष श्राद्ध गुरुवार दिनांक 26 फेब्रुवारी 2026 रोजी आहे.

 

फलटण पंढरपूर रोड, जिल्हा परिषद शाळेसमोर पिंप्रद येथे युवा कीर्तनकार संकेत महाराज यादव यांचे कीर्तन दहा ते बारा वाजेपर्यंत होईल व नंतर फुलाचा कार्यक्रम होणारा आहे.

शोकाकुल: कृष्णात विठ्ठल भगत, नवनाथ विठ्ठल भगत व समस्त भगत परिवार


मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक बरड गटातील गावांमध्ये मनरेगाची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

35
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक बरड गटातील गावांमध्ये मनरेगाची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

error: Content is protected !!