पिंप्रद येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक(उड्डाणपूल) रस्ता ते राजाळे रोड उखडलेला रस्ता दुरुस्त करावा. सामाजिक कार्यकर्ते रवीशेठ नाळे यांची मागणी

  • ♦पिंप्रद येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक(उड्डाणपूल) रस्ता ते राजाळे रोड उखडलेला रस्ता दुरुस्त करावा.
  1. सामाजिक कार्यकर्ते रवीशेठ नाळे यांची मागणी

फलटण प्रतिनिधी(पायल पवार): पिंप्रद ता.फलटण येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक(उड्डाणपूल) रस्ता ते राजाळे रोड हा रस्ता उखडलेला असून मोठ मोठाले खड्डे येथे पडलेले आहेत. सध्या साखर कारखाने सुरू असून, ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना येथे अडचणीचा सामना करावा लागत आहे. येथील रस्त्यांच्या चढावरतीच खड्डे पडले आहेत.त्यामुळे वाहनधारकांना कसरत करावी लागत असून. खड्ड्यामध्ये दोन चाकी वाहने येऊन अपघात होण्याची शक्यता आहे.या संदर्भात संबंधित विभागाने लक्ष घालण्याची ग्रामस्थांची मागणी होत आहे.

अपघाताच्या घटना घडण्यापूर्वीच येथील रस्त्याची डागडुजी करून डांबरीकरण करावे अशी मागणी पिंप्रद येथील सामाजिक कार्यकर्ते रवीशेठ नाळे व ग्रामस्थ यांनी केली आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांचे झाडे न तोडण्याचे फलटण नगर पालिकेला स्पष्ट निर्देश !  पालखी सोहळा प्रमुख अथवा कोणीही विश्वस्त झाडे तोडा असे कधीही सांगणार नाही! योगी निरंजननाथ, विश्वस्त , आळंदी देवस्थान  मला तोडू नका:भाग -3 

फलटणच्या गजानन चौकातील वृक्षतोडी संदर्भात नगर पालिकेचा आळंदी देवस्थानला खो! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या शिकवणीनुसार वागणार की झाडे तोडण्याचा “आदेश”?मला तोडू नका: भाग 2

भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या माध्यमातून आगामी टाकळवाडे ग्रामपंचायतची निवडणूक सर्व जाती धर्मातील समविचारी लोकांना एकत्र घेऊन लढवणार – भाऊसो मिंड पाटील तिसऱ्या आघाडीने गावच्या राजकारणात रंगत!

22
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांचे झाडे न तोडण्याचे फलटण नगर पालिकेला स्पष्ट निर्देश !  पालखी सोहळा प्रमुख अथवा कोणीही विश्वस्त झाडे तोडा असे कधीही सांगणार नाही! योगी निरंजननाथ, विश्वस्त , आळंदी देवस्थान  मला तोडू नका:भाग -3 

फलटणच्या गजानन चौकातील वृक्षतोडी संदर्भात नगर पालिकेचा आळंदी देवस्थानला खो! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या शिकवणीनुसार वागणार की झाडे तोडण्याचा “आदेश”?मला तोडू नका: भाग 2

भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या माध्यमातून आगामी टाकळवाडे ग्रामपंचायतची निवडणूक सर्व जाती धर्मातील समविचारी लोकांना एकत्र घेऊन लढवणार – भाऊसो मिंड पाटील तिसऱ्या आघाडीने गावच्या राजकारणात रंगत!

error: Content is protected !!