सांगवी पंचायत समिती गणातून शिवसेनेच्यावतीने सौ.पुष्पा रामचंद्र चोपडे यांचा उमेदवारी अर्ज


सांगवी पंचायत समिती गणातून शिवसेनेच्या वतीने सौ.पुष्पा रामचंद्र चोपडे यांचा उमेदवारी अर्ज

 

फलटण: सांगवी पंचायत समिती गणातून राजाळे गावच्या माजी उपसरपंच सौ. पुष्पा रामचंद्र चोपडे यांनी शिवसेना राजे गट यांचेवतीने जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व फलटण तालुक्याचे नेते संजीवराजे नाईक निंबाळकर,जेष्ठ नेते संभाजीबापू निंबाळकर यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला.

 

 

सांगवी पंचायत समिती गणामध्ये राजाळे, सांगवी, सोमंथळी, सोनगाव व टाकळवाडे ही गावे येतात.


मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक बरड गटातील गावांमध्ये मनरेगाची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

35
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक बरड गटातील गावांमध्ये मनरेगाची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

error: Content is protected !!