राजाळे येथे आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन


राजाळे येथे आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन

 

फलटण: आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक तरुण मंडळ राजाळे यांचे वतीने उमाजी नाईक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

 

यावेळी संभाजीबापू  निंबाळकर (माजी सरपंच),सदाशिव जाधव (माजी उपसरपंच)

महावीर भालेराव (माजी पंचायत समिती सदस्य, रामभाऊ निंबाळकर (ग्रामपंचायत सदस्य)

सुखदेव मदने, विनोदशेठ शेडगे,

दादासो जाधव,नूराभाई शेख, शाळा कमिटी अध्यक्ष निलेश भोईटे, आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक तरुण मंडळाचे अध्यक्ष नेताजी जाधव, अजित निंबाळकर, धनाजी जाधव (अध्यक्ष आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक जयंती उत्सव समिती),बंडा मदने (माजी अध्यक्ष),शंभू बोडरे (माजी अध्यक्ष), रामभाऊ चोपडे,लक्ष्मण चोपडे,संदीप भोईटे,नाना ननवरे, गणेश चोपडे,देवानंद खरात,दादा गोफणे, संतोष चोपडे, हितेश जाधव, अरुण यादव, शुभम जाधव, सोन्या मदने, ऋषी मदने, अनिकेत भालेराव, संतोष मदने यांची उपस्थिती होती.


मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक बरड गटातील गावांमध्ये मनरेगाची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

35
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक बरड गटातील गावांमध्ये मनरेगाची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

error: Content is protected !!