राजाळे येथे शिवजयंती उत्साहात साजरी 


राजाळे येथे शिवजयंती  उत्साहात साजरी

फलटण: राजाळे जानाई नगर ता. फलटण  येथे शिवप्रेमींकडून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी ग्रामस्थांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

ऋषिकेश गुरव, रणवीर जाधव ,पृथ्वीराज निंबाळकर कोमल गुरव, सानिका निंबाळकर, अन्वी जाधव ,गणेश वाघ ,प्रसन्न गुरव, प्रसाद गुरव, ओम गुरव ,समृद्धी गुरव अभिषेक गुरव, समर्थ गुरव ,साई गुरव यांनी विशेष जयंती यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.


मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक बरड गटातील गावांमध्ये मनरेगाची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

35
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक बरड गटातील गावांमध्ये मनरेगाची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

error: Content is protected !!