सौ.रत्नमाला सचिन भालेराव यांना विडणी जिल्हा परिषद गटातून उमेदवारी मिळावी, भाजप कार्यकर्त्यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी

सौ.रत्नमाला सचिन भालेराव यांना विडणी जिल्हा परिषद गटातून उमेदवारी मिळावी,

भाजप कार्यकर्त्यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी

फलटण प्रतिनिधी: राजाळे ता. फलटण येथील सौ.रत्नमाला सचिन भालेराव यांनी यापूर्वी गावचे सरपंच पद भूषवले होते.त्यांनी माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या कार्य काळात गावात विविध विकासकामे केली आहेत.

त्यांचे पती श्री.सचिन भालेराव यांचा पंचक्रोशीत मोठा जनसंपर्क आहे. राजाळे गावातील भारतीय जनता पक्षाचे नेते कार्यकर्ते यांनी पक्षश्रेष्ठींकडे राजाळे गावातील माजी सरपंच सौ.रत्नमाला सचिन भालेराव यांना विडणी जिल्हा परिषद गटातून उमेदवारी मिळावी अशी जोरदार आग्रही मागणी केली आहे. त्यामुळे त्यांच्या नावाची जोरदार चर्चा विडणी गटात चालू आहे.त्यांना उमेदवारी मिळाल्यास माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले हे आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्याला उमेदवारी मिळवून देणार का? याकडे विडणी गटातील ग्रामस्थांचे लक्ष लागले असून.थोड्याच दिवसात चित्र स्पष्ट होणार असल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांचे झाडे न तोडण्याचे फलटण नगर पालिकेला स्पष्ट निर्देश !  पालखी सोहळा प्रमुख अथवा कोणीही विश्वस्त झाडे तोडा असे कधीही सांगणार नाही! योगी निरंजननाथ, विश्वस्त , आळंदी देवस्थान  मला तोडू नका:भाग -3 

फलटणच्या गजानन चौकातील वृक्षतोडी संदर्भात नगर पालिकेचा आळंदी देवस्थानला खो! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या शिकवणीनुसार वागणार की झाडे तोडण्याचा “आदेश”?मला तोडू नका: भाग 2

भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या माध्यमातून आगामी टाकळवाडे ग्रामपंचायतची निवडणूक सर्व जाती धर्मातील समविचारी लोकांना एकत्र घेऊन लढवणार – भाऊसो मिंड पाटील तिसऱ्या आघाडीने गावच्या राजकारणात रंगत!

22
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांचे झाडे न तोडण्याचे फलटण नगर पालिकेला स्पष्ट निर्देश !  पालखी सोहळा प्रमुख अथवा कोणीही विश्वस्त झाडे तोडा असे कधीही सांगणार नाही! योगी निरंजननाथ, विश्वस्त , आळंदी देवस्थान  मला तोडू नका:भाग -3 

फलटणच्या गजानन चौकातील वृक्षतोडी संदर्भात नगर पालिकेचा आळंदी देवस्थानला खो! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या शिकवणीनुसार वागणार की झाडे तोडण्याचा “आदेश”?मला तोडू नका: भाग 2

भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या माध्यमातून आगामी टाकळवाडे ग्रामपंचायतची निवडणूक सर्व जाती धर्मातील समविचारी लोकांना एकत्र घेऊन लढवणार – भाऊसो मिंड पाटील तिसऱ्या आघाडीने गावच्या राजकारणात रंगत!

error: Content is protected !!