बरड जिल्हा परिषद गटासाठी सचिन रणवरे यांच्या नावाची जोरदार चर्चा! बरड जिल्हा परिषद गटातील गावगाड्यातील ग्रुपवर कार्यकर्त्यांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन!

बरड जिल्हा परिषद गटासाठी सचिन रणवरे यांच्या नावाची जोरदार चर्चा!

बरड जिल्हा परिषद गटातील गावगाड्यातील ग्रुपवर कार्यकर्त्यांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन

फलटण प्रतिनिधी: बरड जिल्हा परिषद गट हा अनुसूचित जाती प्रवर्ग खुला असून या गटातून माजी पंचायत समिती सदस्य, भारतीय जनता पार्टीचे युवा नेते. श्री.सचिनभैय्या रणवरे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे.

सचिन रणवरे हे युवा उद्योजक असून, उच्चशिक्षित आहेत. त्यांचे वडील कुंडलिक रणवरे हे शिक्षक होते. मितभाषी, हसतमुख स्वभाव असलेले व्यक्तिमत्व, शांत आणि संयमी नेतृत्व म्हणून तालुक्याला सुपरचित आहेत.

त्यांचे समर्थक कार्यकर्ते यांच्याकडून बरड जिल्हा परिषदेचे महायुतीचे (भाजप व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे) उमेदवार म्हणून व्हाट्सअप ग्रुपवर जोरदार पोस्ट व्हायरल होत आहेत. यामुळे श्री.सचिनभैय्या रणवरे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांचे झाडे न तोडण्याचे फलटण नगर पालिकेला स्पष्ट निर्देश !  पालखी सोहळा प्रमुख अथवा कोणीही विश्वस्त झाडे तोडा असे कधीही सांगणार नाही! योगी निरंजननाथ, विश्वस्त , आळंदी देवस्थान  मला तोडू नका:भाग -3 

फलटणच्या गजानन चौकातील वृक्षतोडी संदर्भात नगर पालिकेचा आळंदी देवस्थानला खो! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या शिकवणीनुसार वागणार की झाडे तोडण्याचा “आदेश”?मला तोडू नका: भाग 2

भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या माध्यमातून आगामी टाकळवाडे ग्रामपंचायतची निवडणूक सर्व जाती धर्मातील समविचारी लोकांना एकत्र घेऊन लढवणार – भाऊसो मिंड पाटील तिसऱ्या आघाडीने गावच्या राजकारणात रंगत!

22
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांचे झाडे न तोडण्याचे फलटण नगर पालिकेला स्पष्ट निर्देश !  पालखी सोहळा प्रमुख अथवा कोणीही विश्वस्त झाडे तोडा असे कधीही सांगणार नाही! योगी निरंजननाथ, विश्वस्त , आळंदी देवस्थान  मला तोडू नका:भाग -3 

फलटणच्या गजानन चौकातील वृक्षतोडी संदर्भात नगर पालिकेचा आळंदी देवस्थानला खो! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या शिकवणीनुसार वागणार की झाडे तोडण्याचा “आदेश”?मला तोडू नका: भाग 2

भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या माध्यमातून आगामी टाकळवाडे ग्रामपंचायतची निवडणूक सर्व जाती धर्मातील समविचारी लोकांना एकत्र घेऊन लढवणार – भाऊसो मिंड पाटील तिसऱ्या आघाडीने गावच्या राजकारणात रंगत!

error: Content is protected !!