श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांचा प्रचारात झंजावात सांगवी गणातील शिवसेनेच्या पंचायत समिती उमेदवार सौ.पुष्पा चोपडे यांच्या प्रचारार्थ सभा   घरातच सारख्या उमेदवारीमुळे विरोधी उमेदवाराला लोक कंटाळले असून शिवसेनेच्या सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार सौ. पुष्पा चोपडे यांना निवडून द्या – श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांचे आवाहन 

श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांचा प्रचारात झंजावात

सांगवी गणातील शिवसेनेच्या पंचायत समिती उमेदवार सौ.पुष्पा चोपडे यांच्या प्रचारार्थ सभा

घरातच सारख्या उमेदवारीमुळे विरोधी उमेदवाराला लोक कंटाळले असून शिवसेनेच्या सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार सौ. पुष्पा चोपडे यांना निवडून द्या – श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांचे आवाहन

फलटण: सांगवी ता. फलटण येथील भैरवनाथ मंदिर

या ठिकाणी शिवसेनेच्या सांगवी गणातील पंचायत समितीच्या उमेदवार सौ.पुष्पा रामचंद्र चोपडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

यावेळी सभेला सांगवी व परिसरातील ग्रामस्थ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले, ते म्हणाले की सांगवी पंचायत समितीच्या उमेदवार या सर्वसामान्य कुटुंबातील असून आम्ही कार्यकर्त्यांना निवडणुकीची संधी दिलेली आहे. विरोधी पंचायत समिती उमेदवाराविषयी बोलताना रघुनाथराजे म्हणाले आता उभ्या असलेल्या उमेदवार यांचे पती यापूर्वी पंचायत समिती सदस्य होते. यावेळी त्यांनी आपल्या पत्नीला उभे केलेले आहे. राजकारण हे त्यांनी आपल्या कुटुंबातच ठेवले आहे. सारखे घरातच उमेदवारी मुळे व त्यांच्या कौटुंबिक राजकारणाला लोक त्यांना कंटाळले असून यावेळी शिवसेनेच्या पंचायत समितीच्या उमेदवार सौ.पुष्पा चोपडे यांना निवडून देण्याचे आवाहन उपस्थित ग्रामस्थांना केले.

फलटण तालुक्यात 8,900 घरकुले मंजूर; परंतु खरे लाभार्थी अजूनही वंचितच! यादीमध्ये ग्रामीण भागात सरपंच,सदस्य,ग्रामपंचायतचे कर्मचारी,धनदांडगे लोक लाभार्थी; बीडीओ अक्षय घावटे लक्ष घालणार का? “घरकुल लुटणारे गावटगे”: भाग-1 

माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी घेतली भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट! भेटीवेळी मतदार संघातील कृष्णा -भीमा स्थिरीकरण योजना, फलटण -पंढरपूर रेल्वे प्रकल्पाला गती देण्याची निवेदनातून मागणी!

फलटण शहरातील प्रमुख रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी:फलटण तालुका काँग्रेस पार्टीचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांना निवेदन! काँग्रेस पार्टी सत्ताधारी भाजप गटाशी संघर्षाच्या भूमिकेत! काँग्रेसचा एकच नगरसेवक सत्ताधाऱ्यांना भारी?

29
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

फलटण तालुक्यात 8,900 घरकुले मंजूर; परंतु खरे लाभार्थी अजूनही वंचितच! यादीमध्ये ग्रामीण भागात सरपंच,सदस्य,ग्रामपंचायतचे कर्मचारी,धनदांडगे लोक लाभार्थी; बीडीओ अक्षय घावटे लक्ष घालणार का? “घरकुल लुटणारे गावटगे”: भाग-1 

माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी घेतली भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट! भेटीवेळी मतदार संघातील कृष्णा -भीमा स्थिरीकरण योजना, फलटण -पंढरपूर रेल्वे प्रकल्पाला गती देण्याची निवेदनातून मागणी!

फलटण शहरातील प्रमुख रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी:फलटण तालुका काँग्रेस पार्टीचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांना निवेदन! काँग्रेस पार्टी सत्ताधारी भाजप गटाशी संघर्षाच्या भूमिकेत! काँग्रेसचा एकच नगरसेवक सत्ताधाऱ्यांना भारी?

error: Content is protected !!