सांगवी गणातून सौ.सारिका संजय सोडमिसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधून भरला उमेदवारी अर्ज
फलटण: सोमंथळी येथील सौ. सारिका संजय सोडमिसे यांनी सांगवी गणातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने व भारतीय जनता पार्टी यांच्या युतीतून उमेदवारी अर्ज भरला आहे. यावेळी सांगवी गणातील कार्यकर्ते यांनी शक्ती प्रदर्शन केले.
सांगवी गण हा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव आरक्षण आहे. या गणात सोनगाव,राजाळे,सांगवी,टाकळवाडे,सोमंथळी ही गावे येतात.
Views: 303









