सोमाशेठ(आण्णा ) जाधव यांची फलटण नगर परिषदेच्या नगरसेवक पदी बहुमताने निवड
फलटण शहर: सोमवार पेठेतील नेते,प्रभाग क्रमांक 1 मधील अपक्ष उमेदवार श्री.सोमाशेठ (आण्णा) गंगाराम जाधव यांची प्रचंड बहुमताने निवड झाली आहे.
त्यांचे या निवडीबद्दल फलटण नगर परिषदेचे नूतन नगराध्यक्ष श्री. समशेरदादा नाईक निंबाळकर व कार्यकर्ते यांनी घरी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी विजयी उमेदवारांचे विविध स्तरातील नागरिकांनी अभिनंदन केले आहे.
Views: 127









