विडणी जिल्हा परिषद गटासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने सौ.सुषमा अविनाश मोरे यांचा उमेदवारी अर्ज 

फलटण: सांगवी ता. फलटण येथील सामाजिक कार्यकर्ते अविनाश मोरे यांच्या पत्नी सौ. सुषमा अविनाश मोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व भारतीय जनता पार्टी यांच्या महायुतीच्यावतीने फलटण येथे जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले.

विडणी जिल्हा परिषद गट हा अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. उमेदवारी अर्ज कर दाखल करताना भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते हनुमंतराव मोहिते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे फलटण तालुकाध्यक्ष शिरूरपराजे खर्डेकर, आमदार सचिन पाटील व महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आरक्षण वर्गीकरण हा संविधानिक न्याय;महाराष्ट्रात सर्वोच्च न्यायालयाच्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या निर्णयाची अंमलबजावणी करा : प्रा. सुकुमार कांबळे  फलटण येथे अनुसूचित जाती उपवर्गीकरण जनजागृती सामाजिक न्याय परिषदेला जोरदार प्रतिसाद!

उद्या सोमवार दि.7 सप्टेंबर रोजी सौ.वेणुताई चव्हाण हायस्कूल, तरडगाव येथे प्रा.वसंत हंकारे यांचे व्याख्यान  लोणंद पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक श्री. शिवाजी जायपत्रे यांचे हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा!

31
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

आरक्षण वर्गीकरण हा संविधानिक न्याय;महाराष्ट्रात सर्वोच्च न्यायालयाच्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या निर्णयाची अंमलबजावणी करा : प्रा. सुकुमार कांबळे  फलटण येथे अनुसूचित जाती उपवर्गीकरण जनजागृती सामाजिक न्याय परिषदेला जोरदार प्रतिसाद!

उद्या सोमवार दि.7 सप्टेंबर रोजी सौ.वेणुताई चव्हाण हायस्कूल, तरडगाव येथे प्रा.वसंत हंकारे यांचे व्याख्यान  लोणंद पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक श्री. शिवाजी जायपत्रे यांचे हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा!

error: Content is protected !!