तुकाराम ढमाळ यांना विडणी पंचायत समिती गणातून उमेदवारी देण्याची पक्षश्रेष्ठींकडे पिंप्रद भारतीय जनता पार्टीची मागणी. लोकनेते स्वर्गीय हिंदुराव नाईक निंबाळकर यांचे निष्ठावंत कार्यकर्ते.

तुकाराम ढमाळ यांना विडणी पंचायत समिती गणातून उमेदवारी देण्याची पक्षश्रेष्ठींकडे पिंप्रद भारतीय जनता पार्टीची मागणी.

लोकनेते स्वर्गीय हिंदुराव नाईक निंबाळकर यांचे निष्ठावंत कार्यकर्ते.

फलटण: पिंप्रद ता. फलटण येथील माजी सरपंच श्री तुकाराम संपतराव ढमाळ यांचे गावामध्ये सामाजिक कार्या असून. पंचक्रोशी मध्ये त्यांचा मोठा जनसंपर्क आहे.

यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाचे तालुका उपाध्यक्ष, किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष म्हणून काम केले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आवाज उठवणारे नेतृत्व म्हणून ते परिचित आहेत. स्वर्गीय लोकनेते माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्यासोबत त्यांनी खांद्याला खांदा लावून 1991 पासून राजकीय व सामाजिक क्षेत्रात ते कार्यरत आहेत. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे कट्टर समर्थक म्हणून ते परिचित आहेत.

श्री तुकाराम ढमाळ यांना पंचायत समिती विडणी गणातून भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मिळावी यासाठी भारतीय जनता पार्टीचे पिंप्रद गावातील कार्यकर्ते व सर्वसामान्य लोकांनी पक्ष श्रेष्ठींकडे जोरदार मागणी केली आहे. यावेळी श्री तुकाराम ढमाळ बोलताना म्हणाले की, पक्षाने संधी दिल्यास निवडणूक प्रचंड ताकतीने लढवणार आहे.

सध्या पिंप्रद ग्रामपंचायत मधील 11 सदस्यांपैकी 5 सदस्य हे भारतीय जनता पक्षाचे आहेत. पिंप्रद गावामध्ये पक्षाला मानणारा मोठा वर्ग आहे. मागील लोकसभेला 463 मताचे मताधिक्य हे माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना मिळाले होते.तर विधानसभेला विद्यमान आमदार सचिन पाटील यांना 375 मताचे मताधिक्य होते.

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांचे झाडे न तोडण्याचे फलटण नगर पालिकेला स्पष्ट निर्देश !  पालखी सोहळा प्रमुख अथवा कोणीही विश्वस्त झाडे तोडा असे कधीही सांगणार नाही! योगी निरंजननाथ, विश्वस्त , आळंदी देवस्थान  मला तोडू नका:भाग -3 

फलटणच्या गजानन चौकातील वृक्षतोडी संदर्भात नगर पालिकेचा आळंदी देवस्थानला खो! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या शिकवणीनुसार वागणार की झाडे तोडण्याचा “आदेश”?मला तोडू नका: भाग 2

भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या माध्यमातून आगामी टाकळवाडे ग्रामपंचायतची निवडणूक सर्व जाती धर्मातील समविचारी लोकांना एकत्र घेऊन लढवणार – भाऊसो मिंड पाटील तिसऱ्या आघाडीने गावच्या राजकारणात रंगत!

22
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांचे झाडे न तोडण्याचे फलटण नगर पालिकेला स्पष्ट निर्देश !  पालखी सोहळा प्रमुख अथवा कोणीही विश्वस्त झाडे तोडा असे कधीही सांगणार नाही! योगी निरंजननाथ, विश्वस्त , आळंदी देवस्थान  मला तोडू नका:भाग -3 

फलटणच्या गजानन चौकातील वृक्षतोडी संदर्भात नगर पालिकेचा आळंदी देवस्थानला खो! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या शिकवणीनुसार वागणार की झाडे तोडण्याचा “आदेश”?मला तोडू नका: भाग 2

भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या माध्यमातून आगामी टाकळवाडे ग्रामपंचायतची निवडणूक सर्व जाती धर्मातील समविचारी लोकांना एकत्र घेऊन लढवणार – भाऊसो मिंड पाटील तिसऱ्या आघाडीने गावच्या राजकारणात रंगत!

error: Content is protected !!