बरड जिल्हा परिषद गटातून सौ. वैशाली संदीप कांबळे यांनी शिवसेना पक्षाच्यावतीने भरला उमेदवारी अर्ज , निवडणूक राजे गटाच्यावतीने ताकतीने लढवणार – सौ.वैशालीताई कांबळे

बरड जिल्हा परिषद गटातून सौ. वैशाली संदीप कांबळे यांनी शिवसेना पक्षाच्यावतीने भरला उमेदवारी अर्ज

निवडणूक राजे गटाच्यावतीने ताकतीने लढवणार – सौ वैशालीताई कांबळे

फलटण: निंबळक ता. फलटण येथील सामाजिक कार्यकर्त्या व मालोजीराजे शेती शाळा येथील उपक्रमशील शिक्षिका सौ.वैशाली संदीप कांबळे यांनी शिवसेना पक्षाच्यावतीने उमेदवारी फॉर्म भरलेला आहे. बरड जिल्हा परिषद गट हा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे.

निवडणूक ही राजे गटाच्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने व पूर्ण ताकतीने लढवणार असल्याचे उमेदवार सौ. वैशालीताई कांबळे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना मत व्यक्त केले.

यावेळी त्यांच्या समवेत श्री.भोजराज नाईक निंबाळकर व कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती होती.

आरक्षण वर्गीकरण हा संविधानिक न्याय;महाराष्ट्रात सर्वोच्च न्यायालयाच्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या निर्णयाची अंमलबजावणी करा : प्रा. सुकुमार कांबळे  फलटण येथे अनुसूचित जाती उपवर्गीकरण जनजागृती सामाजिक न्याय परिषदेला जोरदार प्रतिसाद!

उद्या सोमवार दि.7 सप्टेंबर रोजी सौ.वेणुताई चव्हाण हायस्कूल, तरडगाव येथे प्रा.वसंत हंकारे यांचे व्याख्यान  लोणंद पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक श्री. शिवाजी जायपत्रे यांचे हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा!

31
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

आरक्षण वर्गीकरण हा संविधानिक न्याय;महाराष्ट्रात सर्वोच्च न्यायालयाच्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या निर्णयाची अंमलबजावणी करा : प्रा. सुकुमार कांबळे  फलटण येथे अनुसूचित जाती उपवर्गीकरण जनजागृती सामाजिक न्याय परिषदेला जोरदार प्रतिसाद!

उद्या सोमवार दि.7 सप्टेंबर रोजी सौ.वेणुताई चव्हाण हायस्कूल, तरडगाव येथे प्रा.वसंत हंकारे यांचे व्याख्यान  लोणंद पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक श्री. शिवाजी जायपत्रे यांचे हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा!

error: Content is protected !!