विडणी ग्रामपंचायत 9 सदस्य पोटनिवडणुकीसाठी एकूण 28 अर्ज  एकच अर्ज आल्याने शिवसेना राजे गटाची 1 जागा बिनविरोध!

विडणी ग्रामपंचायत 9 सदस्य पोटनिवडणुकीसाठी एकूण 28 अर्ज

एकच अर्ज आल्याने शिवसेना राजे गटाची 1 जागा बिनविरोध!

फलटण: फलटण तालुक्यामध्ये सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या विडणी ता. फलटण येथील राजे गटातील निवडून आलेले 9 सदस्य अपात्र झाले होते. त्या जागी पोट निवडणूक लागलेली आहे. निवडणूक प्रामुख्याने भारतीय जनता पार्टीचे युवा नेते विद्यमान सरपंच सागर अभंग व शिवसेना राजे गटाचे ज्येष्ठ नेते श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ.बाळासाहेब शेंडे यांच्या गटात होणार आहे.

आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी दोन्ही गटाकडून उमेदवारी अर्ज भरण्यात आले. यावेळी अर्ज भरण्या वरून वेळेच्या कारणावरून काही काळ दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची ही झाली होती.

अर्ज भरलेले वार्डनिहाय उमेदवार खालील प्रमाणे आहेत.

एकूण 9 जागेसाठी 28 उमेदवारी अर्ज आले आहेत.

वार्ड क्रमांक-1

साधारण स्त्री प्रवर्ग- 1 जागा

1) भारती श्रीरंग नाळे

……….

सर्वसाधारण 1 जागा

1) सुरेश बाळासो कोकरे

2) दत्तात्रय भिवा अब्दागिरे

3) आशिष अनिल देशपांडे

4) भरत रघुनाथ कोकरे

5) महादेव बापूराव सुळ

6) जगन्नाथ रामचंद्र कोळेकर

वार्ड क्रमांक-1 मध्ये 2 जागा

……….

वार्ड क्रमांक – 2

सर्वसाधारण खुला प्रवर्ग -1 जागा

1)प्रमोद बापू जगताप

2)अनिल तात्याबा जगताप

3)विशाल भानुदास जगताप

4)कैलास कोंडीबा जगताप

5)नचिकेत बबन जगताप

………..

वार्ड क्रमांक – 3

नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री 1 जागा

1)वैशाली शरद कोल्हे

2) मनीषा रामराव नाळे

…………………

वार्ड क्रमांक -4

अनुसूचित जाती स्त्री -1 जागा

1)लक्ष्मी सागर कांबळे

2) पुष्पा बापू जगताप

3) उज्वला सुनील वाघमारे

…….

वार्ड क्रमांक -5

अनुसूचित जाती -1 जागा

1) प्रमोद बापू जगताप

2)योगीराज सुरेश जगताप

3)अनमोल नंदकुमार जगताप

4)सुभाष विठ्ठल शेलार

5)सचिन नाथा जगताप

………

वार्ड क्रमांक – 6

नागरिकांचा मागास प्रवर्ग -1 जागा

1)राजीव रघुनाथ पवार

2विश्वजीत दिलीप पवार

3)अमोल पवार

4)अशोक नाना अभंग

सर्वसाधारण स्त्री -1 जागा

1) उज्वला रोहिदास बनकर

2) शांताबाई विष्णू गाडे

वार्ड क्रमांक 6 एकूण 2 जागा

………… अशी माहिती निवडणूक शाखेतून मिळालेली आहे.

यामध्ये वार्ड क्रमांक एक सर्वसाधारण स्त्री प्रवर्गामधून राजे गटाच्या उमेदवार भारती श्रीरंग नाळे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने त्या बिनविरोध निवडून आल्यात जमा असून त्यांची शासकीय औपचारिक घोषणा फक्त बाकी आहे.

बाकी 8 ठिकाणी शिवसेनाराजे गट व भारतीय जनता पार्टी गटामध्ये काटे की टक्कर होणार आहे. आम्ही या निवडणुकीवर लक्ष ठेवून आहोत.

क्रमशः………

आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विषयी केलेले वक्तव्य म्हणजे त्यांचा राजकीय बालिशपणा: महेंद्रभय्या सूर्यवंशी बेडके (फलटण तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी)यांनी घेतला आमदारांचा खरपूस समाचार स्व.अजितदादा पवार यांच्या विमान अपघात/घातपाताच्या चौकशीची मागणी न करणाऱ्या आमदारांनी ते राष्ट्रवादीचे आमदार की भाजपचे कार्यकर्ते याचा  खुलासा करावा!

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विषयी केलेले वक्तव्य म्हणजे त्यांचा राजकीय बालिशपणा: महेंद्रभय्या सूर्यवंशी बेडके (फलटण तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी)यांनी घेतला आमदारांचा खरपूस समाचार स्व.अजितदादा पवार यांच्या विमान अपघात/घातपाताच्या चौकशीची मागणी न करणाऱ्या आमदारांनी ते राष्ट्रवादीचे आमदार की भाजपचे कार्यकर्ते याचा  खुलासा करावा!

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

error: Content is protected !!