
कापशी सोसायटीच्या चेअरमनपदी सौ.कल्याणी दीपक नलगे व व्हा. चेअरमनपदी अरविंद बाबुराव गार्डे यांची निवड गावच्या इतिहासातील पहिल्याच महिला चेअरमन बनण्याचा मान सौ.कल्याणी नलगे यांना!
कापशी सोसायटीच्या चेअरमनपदी सौ.कल्याणी दीपक नलगे व व्हा. चेअरमनपदी अरविंद बाबुराव गार्डे यांची निवड! गावच्या इतिहासातील पहिल्याच महिला चेअरमन बनण्याचा मान सौ.कल्याणी नलगे यांना!



