21 जून जागतिक योग दिना दिवशी मोफत रुग्ण तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन डॉ.बी के यादव यांच्या दवाखान्यात सामाजिक उपक्रमाचे आयोजन


21 जून जागतिक योग दिना दिवशी मोफत रुग्ण तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन

 

डॉ.बी के यादव यांच्या दवाखान्यात सामाजिक उपक्रमाचे आयोजन

 

फलटण: रविवार 21 जून जागतिक योग दिनानिमित्त फलटण येथे लोकमान्य मेडिकल फाउंडेशन यांच्यावतीने मोफत रुग्ण तपासणी शिबिर व उपचार शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

 

यामध्ये डॉ. इंद्रजीत यादव, डॉ.पूर्वा यादव, हे तज्ञ डॉक्टर रुग्णांची मोफत तपासणी व उपचार करणार आहेत. या दिवशी रक्त लघवी तपासणी अल्प दरात, गरजू रुग्णांसाठी मोफत करण्यात येणार आहे.

 

रविवार दिनांक 21 जून 2026 सकाळी 11 ते 5 या वेळेत डॉ.बी के यादव यांचे लोकमान्य नर्सिंग होम, MSEB शेजारी लक्ष्मी नगर येथे हा उपक्रम होणार आहे. गरजू रुग्णांनी या संधीचा फायदा घ्यावा. असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

error: Content is protected !!