राजाळे जिल्हा परिषद केंद्र शाळेचे माजी अध्यक्ष अमोल मोहिते यांचे दुःखद निधन 

राजाळे जिल्हा परिषद केंद्र शाळेचे माजी अध्यक्ष अमोल मोहिते यांचे दुःखद निधन

फलटण: राजाळे तालुका फलटण येथील सामाजिक कार्यकर्ते तथा जिल्हा परिषद केंद्र शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष अमोल मोहिते यांचे आकस्मिक निधन झाले आहे.

ते गावातील विविध उपक्रमात सहभागी होत असत. त्यांनी अध्यक्षपदाच्या कार्यकाळात जिल्हा परिषद शाळेत विविध उपक्रम राबवले होते व शाळेला वेगळ्या उंचीवर नेवून ठेवले होते .त्यांच्या निधनाने गावावरती ,परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

error: Content is protected !!