कापशी सोसायटीच्या चेअरमनपदी सौ.कल्याणी दीपक नलगे व व्हा. चेअरमनपदी अरविंद बाबुराव गार्डे यांची निवड गावच्या इतिहासातील पहिल्याच महिला चेअरमन बनण्याचा मान सौ.कल्याणी नलगे यांना!


कापशी सोसायटीच्या चेअरमनपदी सौ.कल्याणी दीपक नलगे व व्हा. चेअरमनपदी अरविंद बाबुराव गार्डे यांची निवड!

गावच्या इतिहासातील पहिल्याच महिला चेअरमन बनण्याचा मान सौ.कल्याणी नलगे यांना!

 

फलटण: कापशी तालुका फलटण येथील कापशी ग्राम विकास सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी सौ.कल्याणी दीपक नलगे व व्हा.चेअरमन पदी अरविंद बाबुराव गार्डे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

 

चेअरमन सौ. कल्याणी नलगे या गावच्या इतिहासातील पहिल्याच महिला चेअरमन होण्याचा मान त्यांना भेटला आहे.

 

त्यांच्या निवडीबद्दल विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर,सातारा जिल्हा परिषदेचे मा.अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, गावचे ग्रामस्थ नातेवाईक, मित्रपरिवार, आजी माजी सैनिक संघटना कापशी यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.


पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

error: Content is protected !!