वार्ड मधील महिलांना अक्कलकोट पंढरपूर तीर्थयात्रा दर्शन निवडणुकीनंतर ही जनतेमध्ये राहून जनतेसाठी काम करणाऱ्या एकमेव नगरसेविका सिद्धाली अनुप शहा यांचे सर्वत्र कौतुक.


वार्ड मधील महिलांना अक्कलकोट पंढरपूर तीर्थयात्रा दर्शन

 

निवडणुकीनंतर ही जनतेमध्ये राहून जनतेसाठी काम करणाऱ्या एकमेव नगरसेविका सिद्धाली अनुप शहा यांचे सर्वत्र कौतुक.

 

 

फलटण: फलटण येथील नगरसेविका सिद्धाली अनुप शहा यांच्यावतीने त्यांच्या वार्डमधील महिलांसाठी अधिक मासानिमित्त पंढरपूर विठ्ठल दर्शन अक्कलकोट स्वामी समर्थ दर्शन अशी तीर्थयात्रा आयोजित करण्यात आली होती.

 

यावेळी सुमारे 200 महिलांनी यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. नगरसेविकास सिद्धाली अनुप शहा या नेहमीच आपल्या वार्डमधील जनतेसाठी वेगवेगळ्या प्रकारे उपक्रम राबवत असतात. जनतेची सेवा करीत असतात. अशाच या अनोख्या तीर्थयात्रा दर्शन उपक्रमाचे फलटण तालुक्यातून सर्वत्र कौतुक होत आहे. सिद्धाली शहा या माजी नगरसेवक अनुप शहा यांच्या कन्या आहेत.


पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

error: Content is protected !!