राजाळे गावचे सुपुत्र प्रवीण निंबाळकर यांना पोलिस निरीक्षक पदी पदोन्नती

फलटण : राजाळे ता.फलटण गावचे सुपुत्र प्रवीण निंबाळकर यांची पोलिस खात्या अंतर्गत अँटी करप्शन ब्युरो पुणे येथे पोलिस निरीक्षक पदी पदोन्नती मिळाली आहे.

अत्यंत परिश्रम घेऊन पोलिस खात्यामध्ये पोलिस उप निरीक्षक म्हणून (PSI) 2012 मध्ये ते भरती झाले होते.त्यानंतर ते ठाणे ,पालघर येथे 2012 ते 2015 मध्ये कार्यरत होते.2017 मध्ये ते मुंबई येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) म्हणून कार्यरत होते. त्यानंतर आज त्यांची पुणे येथे अँटी करप्शन ब्युरो मध्ये पोलिस निरीक्षक(PI) म्हणून पदोन्नती झालेली आहे.

याबद्दल त्यांचे नातेवाईक, ग्रामस्थ व मित्र परिवार यांचे कडून अभिनंदन होत आहे.

आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विषयी केलेले वक्तव्य म्हणजे त्यांचा राजकीय बालिशपणा: महेंद्रभय्या सूर्यवंशी बेडके (फलटण तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी)यांनी घेतला आमदारांचा खरपूस समाचार स्व.अजितदादा पवार यांच्या विमान अपघात/घातपाताच्या चौकशीची मागणी न करणाऱ्या आमदारांनी ते राष्ट्रवादीचे आमदार की भाजपचे कार्यकर्ते याचा  खुलासा करावा!

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विषयी केलेले वक्तव्य म्हणजे त्यांचा राजकीय बालिशपणा: महेंद्रभय्या सूर्यवंशी बेडके (फलटण तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी)यांनी घेतला आमदारांचा खरपूस समाचार स्व.अजितदादा पवार यांच्या विमान अपघात/घातपाताच्या चौकशीची मागणी न करणाऱ्या आमदारांनी ते राष्ट्रवादीचे आमदार की भाजपचे कार्यकर्ते याचा  खुलासा करावा!

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

error: Content is protected !!