भारतीय युवा पॅंथर संघटनेच्या वतीने फलटण येथे फळे व पाणी वाटप

फलटण: भारतीय युवा पॅंथर संघटनेच्या वतीने जयंती मिरवणुकीमध्ये हजारो पाणी बॉटल व फळे वाटप करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा संदेश देऊन उत्साहात 135 वी जयंती साजरी करण्यात आली.

संस्थापक अध्यक्ष गौरव आहिवळे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगलताई जाधव पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महिला आघाडी फलटण,तसेच सातारा जिल्हा अध्यक्ष पार्वती काळे तालुका कार्याध्यक्ष कुंदाताई चौधरी सातारा उपजिल्हाध्यक्ष जरीना मेटकरी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष तब्बसुम सय्यद, अजय काळे सातारा उपजिल्हाध्यक्ष ,बाळू काळे कार्याध्यक्ष ,स्वाती कांबळे तालुका उपाध्यक्ष ,मनीषाताई मोरे शहराध्यक्ष तसे संघटनेचे सर्व सदस्य पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थित होती.

आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विषयी केलेले वक्तव्य म्हणजे त्यांचा राजकीय बालिशपणा: महेंद्रभय्या सूर्यवंशी बेडके (फलटण तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी)यांनी घेतला आमदारांचा खरपूस समाचार स्व.अजितदादा पवार यांच्या विमान अपघात/घातपाताच्या चौकशीची मागणी न करणाऱ्या आमदारांनी ते राष्ट्रवादीचे आमदार की भाजपचे कार्यकर्ते याचा  खुलासा करावा!

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विषयी केलेले वक्तव्य म्हणजे त्यांचा राजकीय बालिशपणा: महेंद्रभय्या सूर्यवंशी बेडके (फलटण तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी)यांनी घेतला आमदारांचा खरपूस समाचार स्व.अजितदादा पवार यांच्या विमान अपघात/घातपाताच्या चौकशीची मागणी न करणाऱ्या आमदारांनी ते राष्ट्रवादीचे आमदार की भाजपचे कार्यकर्ते याचा  खुलासा करावा!

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

error: Content is protected !!