स्व.माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा पूर्णाकृती पुतळा गंगाखेड- परभणीकडे रवाना! टाकळवाडे ता.फलटण गावचे सुपुत्र शिल्पकार संतोष मिंड यांच्या कलेचे सर्वत्र कौतुक 

स्व.माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा पूर्णाकृती पुतळा गंगाखेड- परभणीकडे रवाना!

टाकळवाडे ता.फलटण गावचे सुपुत्र शिल्पकार संतोष मिंड यांच्या कलेचे सर्वत्र कौतुक

फलटण: टाकळवाडे ता.फलटण येथील युवा शिल्पकार संतोष मिंड यांनी आपल्या घरी पंच धातूची शिल्पे बनवण्याचा छोटासा कारखाना सुरू केलेला असून. ते विविध प्रकारच्या कलाकृती बनवत असतात. त्यांच्या या कामाचे कौतुक आतापर्यंत राजकीय सामाजिक क्षेत्रातील लोकांनी प्रत्यक्ष पाहणी करून केले आहे.

आज गंगाखेड जिल्हा परभणी येथे स्व. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक स्मारक समितीचे अध्यक्ष अंबादास राठोड ,पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये संतोष मिंड यांनी बनवलेल्या पुतळ्याचे पूजन करून गंगाखेड कडे मार्गस्थ करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी जय सेवालाल, वसंतराव नाईक अमर रहे या घोषणा देण्यात आल्या.

या कार्यक्रमाला गावातील ग्रामस्थ, स्मारक समितीचे पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विषयी केलेले वक्तव्य म्हणजे त्यांचा राजकीय बालिशपणा: महेंद्रभय्या सूर्यवंशी बेडके (फलटण तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी)यांनी घेतला आमदारांचा खरपूस समाचार स्व.अजितदादा पवार यांच्या विमान अपघात/घातपाताच्या चौकशीची मागणी न करणाऱ्या आमदारांनी ते राष्ट्रवादीचे आमदार की भाजपचे कार्यकर्ते याचा  खुलासा करावा!

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विषयी केलेले वक्तव्य म्हणजे त्यांचा राजकीय बालिशपणा: महेंद्रभय्या सूर्यवंशी बेडके (फलटण तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी)यांनी घेतला आमदारांचा खरपूस समाचार स्व.अजितदादा पवार यांच्या विमान अपघात/घातपाताच्या चौकशीची मागणी न करणाऱ्या आमदारांनी ते राष्ट्रवादीचे आमदार की भाजपचे कार्यकर्ते याचा  खुलासा करावा!

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

error: Content is protected !!