विडणी ग्रामपंचायतच्या चहापान खर्च प्रकरणातील विसंगतीच्या निष्पक्ष चौकशीसाठीचे उपोषण तात्पुरते मागे- अनिकेत नाळे  पंचायत समितीने दिले चौकशी करण्यासाठी 21 जून अखेरचे पत्र


विडणी ग्रामपंचायतच्या चहापान खर्च प्रकरणातील विसंगतीच्या निष्पक्ष चौकशीसाठीचे उपोषण तात्पुरते मागे- अनिकेत नाळे

 

पंचायत समितीने दिले चौकशी करण्यासाठी 21 जून अखेरचे पत्र

 

फलटण: आम आदमी पार्टीचे फलटण तालुकाध्यक्ष अनिकेत नाळे यांनी ग्रामपंचायत विडणी येथे चहापान खर्च प्रकरणाबाबत तीन जून रोजी गटविकास अधिकारी यांना चौकशी करून कारवाई करण्यासाठी लेखी पत्र दिले होते.

 

परंतु त्यानंतर कोणतीही कारवाई न झाल्याने ते दिनांक 18 जून रोजी भर उन्हात पंचायत समिती समोर उपोषणाला बसले होते.

 

यावर तोडगा निघून पंचायत समितीने चौकशीसाठी 21 जून पर्यंत मुदत मागितल्याने तसे पत्र लेखी आश्वासन दिल्याने उपोषण तात्पुरते स्थगित करत असल्याचे अनिकेत नाळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.21 जून पर्यंत वाट पाहून कारवाई नाही झाल्यास आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार असल्याचे त्यांनी सांगितले.


पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

error: Content is protected !!