फलटण शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांची उचलबांगडी?शहरातील अवैद्य धंदे भोवले?


फलटण शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांची उचलबांगडी?शहरातील अवैद्य धंदे भोवले?

 

फलटण: फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांची सातारा जिल्हा पोलीस प्रमुख निखिल पिंगळे यांच्याकडून उचलबांगडी करण्यात आली असून त्यांची बदली सायबर पोलीस ठाणे सातारा येथे करण्यात आले.

 

फलटण शहरामध्ये राजरोसपणे चालू असणारे अवैध धंदे, ताडी विक्री ,मटका, जुगार ,चक्री, वेश्याव्यवसाय, बस स्थानक परिसरात चोऱ्याची प्रकरणे, शहरातील निर्भया पथक चालू नसणे,शाळा परिसरात रोड रोमियो यांचा उच्छाद वाढला होता. सदर बाबतीत वेळोवेळी सुजाण नागरिकांकडून सातारा जिल्हा पोलीस प्रमुखांना अवगत करण्यात येत होते. या गोष्टी लक्षात ठेवूनच पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांची जिल्हा पोलीस प्रमुखांनी अवघ्या 8 महिन्यातच उचलबांगडी केली असल्याची सुजान नागरिकांच्यामध्ये चर्चा सुरू आहेत.


मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक बरड गटातील गावांमध्ये मनरेगाची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

35
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक बरड गटातील गावांमध्ये मनरेगाची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

error: Content is protected !!