ज्येष्ठांना तीर्थयात्रा घडवून आणणारे धैर्यशील टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे सर्वेसर्वा श्री.राहुल पिसाळ देशमुख म्हणजे आधुनिक श्रावणबाळ  गंगोत्री, यमनोत्री, केदारनाथ,बद्रीनाथ धाम तीर्थयात्रा केलेल्या जेष्ठ नागरिकांच्या प्रतिक्रिया !

ज्येष्ठांना तीर्थयात्रा घडवून आणणारे धैर्यशील टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे सर्वेसर्वा श्री.राहुल पिसाळ देशमुख म्हणजे आधुनिक श्रावणबाळ!

गंगोत्री, यमनोत्री, केदारनाथ,बद्रीनाथ धाम तीर्थयात्रा केलेल्या जेष्ठ नागरिकांच्या प्रतिक्रिया

पुणे: फलटण येथील युवा उद्योजक श्री. राहुल पिसाळ देशमुख यांच्या धैर्यशील टूर्स अँड ट्रॅव्हल्स ग्रुप वतीने गंगोत्री यमनोत्री,केदारनाथ, बद्रीनाथ अशी तीर्थयात्रा नुकतीच यशस्वीरित्या पूर्ण झाली.

यावर आभाराच्या कार्यक्रमांमध्ये ज्येष्ठ नागरिकांनी मते व्यक्त केली. यामध्ये ज्येष्ठ नागरिक म्हणाले की,राहुल पिसाळ देशमुख यांच्या धैर्यशील टूर्स अँड ट्रॅव्हल्स वतीने आम्हाला चांगली वागणूक मिळाली. घरगुती पद्धतीचे जेवण व काळजी करणारे लोक मिळाले आहेत. राहुल पिसाळ देशमुख हे ज्येष्ठ नागरिकांना तीर्थयात्रा घडून आणणारे आधुनिक श्रावणबाळच आहेत असे म्हणाले.

यावेळी केदारनाथ पायी चालत जाणाऱ्या जाधव मॅडम यांचेही अभिनंदन करण्यात आले. ट्रॅव्हल्स चालक आवारे व त्यांचे सहकारी, आचारी वर्ग यांचे ही आभार मानण्यात आले.

आभाराच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय कदम सर, आभार जयदीप घनवट यांनी मानले.

आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विषयी केलेले वक्तव्य म्हणजे त्यांचा राजकीय बालिशपणा: महेंद्रभय्या सूर्यवंशी बेडके (फलटण तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी)यांनी घेतला आमदारांचा खरपूस समाचार स्व.अजितदादा पवार यांच्या विमान अपघात/घातपाताच्या चौकशीची मागणी न करणाऱ्या आमदारांनी ते राष्ट्रवादीचे आमदार की भाजपचे कार्यकर्ते याचा  खुलासा करावा!

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विषयी केलेले वक्तव्य म्हणजे त्यांचा राजकीय बालिशपणा: महेंद्रभय्या सूर्यवंशी बेडके (फलटण तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी)यांनी घेतला आमदारांचा खरपूस समाचार स्व.अजितदादा पवार यांच्या विमान अपघात/घातपाताच्या चौकशीची मागणी न करणाऱ्या आमदारांनी ते राष्ट्रवादीचे आमदार की भाजपचे कार्यकर्ते याचा  खुलासा करावा!

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

error: Content is protected !!