केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर फलटण मध्ये जल्लोष! शहरातून रॅली काढत महापुरुषांना अभिवादन व फटाके फोडून आनंद उत्सव 

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर फलटण मध्ये जल्लोष!

शहरातून रॅली काढत महापुरुषांना अभिवादन व फटाके फोडून आनंद उत्सव

फलटण: केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला असून ,कॉकरोच जनता पार्टीच्या सुरू असलेल्या आंदोलनाला यश आले आहे. देशभरातून विद्यार्थी व जनता ही रस्त्यावर उतरले होते. या तीव्र आंदोलनाचे व्यापक स्वरूप पाहून आंदोलन करताना पुढे नमते घेऊन अखेर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे.

या घटनेचे पडसाद फलटणमध्ये हे उमटले असून विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांच्या माध्यमातून फलटण शहरातील मुख्य रस्त्यावरून रॅली काढून महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून, फटाके फोडण्यात आले. व या घटनेचा आनंद उत्सव साजरा करण्यात आला.

देव व धर्माच्या नावावर होणाऱ्या ढोंगी बुवाबाजीला आमचा विरोध; समाजाने सदविवेक बुद्धीचा वापर करावा! अजिंक्य मित्र मंडळ टाकळवाडे येथे अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या समाज प्रबोधनपर कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद! 

फलटण तालुक्यातील चारही साखर कारखान्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कारखाने सुरू होऊ न देण्याचा इशारा! “मागील गळीत हंगामाचा दुसरा हप्ता 500 रु प्रतिटन  मिळाल्याशिवाय चालू सिझन सुरू होऊ देणार नाही” – जिल्हा अध्यक्ष धनंजय महामुलकर व तालुकाअध्यक्ष नितीन यादव यांचा इशारा

32
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

देव व धर्माच्या नावावर होणाऱ्या ढोंगी बुवाबाजीला आमचा विरोध; समाजाने सदविवेक बुद्धीचा वापर करावा! अजिंक्य मित्र मंडळ टाकळवाडे येथे अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या समाज प्रबोधनपर कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद! 

फलटण तालुक्यातील चारही साखर कारखान्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कारखाने सुरू होऊ न देण्याचा इशारा! “मागील गळीत हंगामाचा दुसरा हप्ता 500 रु प्रतिटन  मिळाल्याशिवाय चालू सिझन सुरू होऊ देणार नाही” – जिल्हा अध्यक्ष धनंजय महामुलकर व तालुकाअध्यक्ष नितीन यादव यांचा इशारा

error: Content is protected !!