डॉ.श्रीमंत कोकाटे छत्रपती संभाजी महाराज जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित  पुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा

डॉ.श्रीमंत कोकाटे छत्रपती संभाजी महाराज जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

पुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा

पुरंदर: छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रेरणादायी वास्तव इतिहासाचे संशोधन, लेखन आणि व्याख्यानाच्या माध्यमातून प्रचार व प्रसार करत असल्याबद्दल आज ज्येष्ठ इतिहास संशोधक ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ.श्रीमंत कोकाटे यांना छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती सोहळ्यानिमित्त संभाजी ब्रिगेडच्या वतीने “छत्रपती संभाजी महाराज जीवन गौरव पुरस्कार” देऊन पुरंदर किल्ल्यावरती गौरवण्यात आले.

कार्यक्रमाचे संयोजक अजयसिंह सावंत, संतोष हगवणे, सुभाष सावंत, सचिन सावंत-देसाई, राजाभाऊ जगताप, गौरव कोलते, शंभुसिंह नाईक-निंबाळकर, निलेश जगताप, शुभम जगताप, सागरनाना जगताप, दत्तात्रय झुरंगे, कवी हनुमंत चांदगुडे इत्यादी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी पुरंदर गडावर राज्यभरातून आलेले शंभुप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विषयी केलेले वक्तव्य म्हणजे त्यांचा राजकीय बालिशपणा: महेंद्रभय्या सूर्यवंशी बेडके (फलटण तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी)यांनी घेतला आमदारांचा खरपूस समाचार स्व.अजितदादा पवार यांच्या विमान अपघात/घातपाताच्या चौकशीची मागणी न करणाऱ्या आमदारांनी ते राष्ट्रवादीचे आमदार की भाजपचे कार्यकर्ते याचा  खुलासा करावा!

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विषयी केलेले वक्तव्य म्हणजे त्यांचा राजकीय बालिशपणा: महेंद्रभय्या सूर्यवंशी बेडके (फलटण तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी)यांनी घेतला आमदारांचा खरपूस समाचार स्व.अजितदादा पवार यांच्या विमान अपघात/घातपाताच्या चौकशीची मागणी न करणाऱ्या आमदारांनी ते राष्ट्रवादीचे आमदार की भाजपचे कार्यकर्ते याचा  खुलासा करावा!

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

error: Content is protected !!