सातारा जिल्हा परिषद सातारा बांधकाम उपविभाग फलटणचे उपअभियंता मा.श्री. आर.बी. मठपती सेवानिवृत्त  कंत्राटदार संघटनेच्या वतीने  सन्मान


सातारा जिल्हा परिषद सातारा बांधकाम उपविभाग फलटणचे उपअभियंता मा.श्री. आर.बी. मठपती सेवानिवृत्त

कंत्राटदार संघटनेच्या वतीने  सन्मान

फलटण: सातारा जिल्हा परिषद सातारा बांधकाम उपविभाग फलटणचे उपअभियंता मा.श्री. आर.बी. मठपती यांचे सेवा निवृत्ती निमित्त त्यांचा निरोप समारंभचा कार्यक्रम मंगळवार दि. ३०/ ०६/ २०२६ रोजी पार पडला.

 

यावेळी बांधकाम उपविभाग फलटण येथे फलटण तालुका कंत्राटदार महासंघातर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मान्यवरांची भाषणे झाली व श्री.मठपती यांचा सन्मान सत्कार करण्यात आला.

 

कार्यक्रमाला सातारा जिल्हा कंत्राटदार महासंघाचे अध्यक्ष सिकंदर डांगे, सुखदेवतात्या घोरपडे, रवि कर्चे,धीरज चव्हाण, प्रजोत सस्ते, स्वप्नील जाधव, युवा उद्योजक प्रदीप रणवरे, अमोल रणवरे,योगेश जगताप,महेश मुळीक, व सर्व शाखा अभियंता, झांबरे अण्णा, नितीन शिंदे,यशवंत जाधव, व कंत्राटदार बांधव उपस्थित होते.


मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक बरड गटातील गावांमध्ये मनरेगाची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

35
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक बरड गटातील गावांमध्ये मनरेगाची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

error: Content is protected !!