पंचायत समिती फलटण येथे बुधवार दिनांक 1 जुलै रोजी कृषी दिन कार्यक्रमाचे आयोजन


पंचायत समिती फलटण येथे बुधवार दिनांक 1 जुलै रोजी कृषी दिन कार्यक्रमाचे आयोजन

 

फलटण: फलटण तालुका कृषी अधिकारी व फलटण पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या बुधवार दिनांक एक जुलै रोजी पंचायत समिती फलटण येथे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री हरितक्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन साजरा करण्यात येत आहे.

 

 

यावेळी फलटण तालुक्यातील प्रगतशील , उपक्रमशील,शेतकरी पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, फलटण तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी पंचायत समिती फलटण यांची कार्यक्रमाला उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रम अकरा वाजता पंचायत समिती सभागृह फलटण येथे होणार आहे.


मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक बरड गटातील गावांमध्ये मनरेगाची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

35
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक बरड गटातील गावांमध्ये मनरेगाची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

error: Content is protected !!