खडकवासला येथे देववृक्ष लागवड व संवर्धन अभियान

खडकवासला येथे देववृक्ष लागवड व संवर्धन अभियान

पुणे प्रतिनिधी: आज दिनांक 13 रोजी खडकवासला येथील गोऱ्हे बुद्रुक या ठिकाणी अनुगामी लोकराज्य महा अभियान, (अनुलोम) या सामाजिक संस्थेच्या वतीने देववृक्ष लागवड व संवर्धन अभियान राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त विभाग पुणे भाग खडकवासला येथे राबवण्यात आले.यावेळी 75 देववृक्षांची लागवड करण्यात आली या कार्यक्रमासाठी बारामती विभागाचे राजेंद्र खेत्रे साहेब उपस्थित होते तसेच भाग जनसेविका सौ. नयन चव्हाण यांनी देववृक्ष लागवड व संवर्धन या विषयी माहिती दिली यावेळी अनुलोम मित्र श्री तानाजी कांबळे, श्री दिलीप रायकर , यांनी वृक्षारोपण संवर्धन याबद्दलची आजची परिस्थिती याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले यावेळी झाडांचे पालकत्व अनुलोम मित्र व समाजातील प्रगतशील नेतृत्व यांना देण्यात आले या कार्यक्रमासाठी श्री मयूर नानगुडे ,श्रेयस खिरीड, प्रयाग भोसले, प्रफुल्ल करडीकर ,अशोक मोरे, सौ सायली भोसले ,सौ ज्योती खिरीड मान्यवर अनुलोम मित्र ,मैत्रीण व नागरिक, शेतकरी उपस्थित होते या उपक्रमाबद्द्ल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

error: Content is protected !!