राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त फलटण येथे राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या वतीने अभिवादन
फलटण: २ ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त फलटण तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने गजानन चौक येथील राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी डॉ.श्री.सचिन भैय्या सूर्यवंशी (बेडके) यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी तालुका अध्यक्ष श्री.महेंद्र सूर्यवंशी (बेडके), शहर अध्यक्ष व नगरसेवक श्री.पंकज पवार तसेच सामाजिक कार्यकर्ते अमीर भाई शेख सिकंदर डांगे अशोकराव भोसले तसेच राष्ट्रीय काँग्रेसचे पदाधिकारी सर्वश्री मनोहर गायकवाड ताजुद्दीन बागवान बाल मुकुंद भट्टड बालमभाई शेख लक्ष्मण तात्या शिंदे अल्ताफ पठाण अजय इंगळे विकास ननावरे मंजेखान मेटकरी नितीन जाधव धनंजय गोरे अमोल नलवडे प्रमोद शहा पोपट शिंदे संतोष बाचल हरून इनामदार मनमोहन बरसावडे भारत अहिवळे उपस्थित होते.









