निकिता बोटकर यांची फलटण वनपरिक्षेत्र अधिकारी पदी नियुक्ती  


निकिता बोटकर यांची फलटण वनपरिक्षेत्र अधिकारी पदी नियुक्ती

 

फलटण: निकिता राजेंद्र बोटकर मुळ गाव – विटा (सांगली) यांनी

उत्तराखंड येथील हल्दवानी (नैनिताल) येथे दीड वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्या जुन्नर वनविभाग येथे 1 वर्ष परिविक्षाधीन वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून कार्यरत होत्या.

 

फलटण वन परिक्षेत्र अधिकारी सचिन रगतवान यांची बदली झाल्यामुळे रिक्त असलेल्या त्यांच्या जागी निकिता बोटकर यांची वनपरिक्षेत्र अधिकारी फलटण या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.


मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक बरड गटातील गावांमध्ये मनरेगाची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

35
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक बरड गटातील गावांमध्ये मनरेगाची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

error: Content is protected !!