साक्षरतेची वारी उपक्रमाचे फलटण पंचायत समिती कडून स्वागत!

साक्षरतेची वारी उपक्रमाचे फलटण पंचायत समिती कडून स्वागत!

फलटण: साक्षरतेची वारी उपक्रमातर्गत – महाराष्ट्र शासनाच्या उल्लास नवभारत साक्षरता प्रचार – प्रसिद्धी कार्यक्रमातर्गत शिक्षण विभागाकडील विविध योजनाच्या अमलंबजावणी बाबत शासकीय व्हॅनचे जिंती नाका फलटण पंचायत समिती वतीने स्वागत करण्यात आले.

यावेळी पंचायत समिती फलटणचे उपसभापती अमोल सस्ते,शिक्षणाधिकारी चन्नया मठपती,कुंभार मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती.

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

error: Content is protected !!