फलटण येथे राष्ट्रीय काँग्रेसचे ‘संघटन सुजन अभियान’ अंतर्गत कार्यकर्ता मेळावा उत्साहात संपन्न फलटण तालुक्यामध्ये राष्ट्रीय काँग्रेस वाढवण्यासाठी प्रयत्नशील – महेंद्र सूर्यवंशी बेडके, फलटण तालुकाध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस 

फलटण येथे राष्ट्रीय काँग्रेसचे ‘संघटन सुजन अभियान’ अंतर्गत कार्यकर्ता मेळावा उत्साहात संपन्न

फलटण तालुक्यामध्ये राष्ट्रीय काँग्रेस वाढवण्यासाठी प्रयत्नशील – महेंद्र सूर्यवंशी बेडके, फलटण तालुकाध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस

फलटण: फलटण येथे “संघटन सृजन अभियान” अंतर्गत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने देशभरात ‘संघटन सृजन अभियान’ हाती घेतले असून, महाराष्ट्रात हे अभियान पक्षाला तळागाळापर्यंत मजबूत करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. यामुळे आगामी काळात पक्ष संघटना ही वाढीस लागणार आहे.

सदर बैठकीस अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे निरीक्षक हिमाचल प्रदेश इंदोराचे आमदार श्री.मलेंद्र राजन, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्री. संजयजी बालगुडे, राजेंद्र शेलार, प्रदेश प्रतिनिधी डॉ .सचिन सूर्यवंशी बेडके, फलटण तालुका अध्यक्ष श्री.महेंद्र सूर्यवंशी बेडके, माण तालुका अध्यक्ष श्री. बाबासाहेब माने,फलटण शहर अध्यक्ष विद्यमान नगरसेवक पंकज पवार, सेवादल जिल्हा उपाध्यक्ष श्री.राजेंद्र खलाटे,अल्पसंख्याक सेल अध्यक्ष अल्ताफ पठाण, बालमुकुंद भट्टड, तालुका उपाध्यक्ष अशोकराव शिंदे युवक काँग्रेसचे अध्यक्ष गंगाराम रणदिवे, ताजुद्दीन बागवान ओबीसी सेल शहर अध्यक्ष विकास ननावरे, विडनीचे माजी ग्रामपंचायत सदस्य अभिजित जगताप,आधी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विषयी केलेले वक्तव्य म्हणजे त्यांचा राजकीय बालिशपणा: महेंद्रभय्या सूर्यवंशी बेडके (फलटण तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी)यांनी घेतला आमदारांचा खरपूस समाचार स्व.अजितदादा पवार यांच्या विमान अपघात/घातपाताच्या चौकशीची मागणी न करणाऱ्या आमदारांनी ते राष्ट्रवादीचे आमदार की भाजपचे कार्यकर्ते याचा  खुलासा करावा!

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विषयी केलेले वक्तव्य म्हणजे त्यांचा राजकीय बालिशपणा: महेंद्रभय्या सूर्यवंशी बेडके (फलटण तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी)यांनी घेतला आमदारांचा खरपूस समाचार स्व.अजितदादा पवार यांच्या विमान अपघात/घातपाताच्या चौकशीची मागणी न करणाऱ्या आमदारांनी ते राष्ट्रवादीचे आमदार की भाजपचे कार्यकर्ते याचा  खुलासा करावा!

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

error: Content is protected !!