पिंप्रद येथील निखिल घनवट यांची पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदी निवड 

पिंप्रद येथील निखिल घनवट यांची पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदी निवड

फलटण: पिंप्रद ता.फलटण येथील शेतकरी कुटुंबातील निखिल हनुमंत घनवट यांची नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदी निवड झालेली आहे.

निखिल घनवट यांचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले. व माध्यमिक शिक्षण सिद्धेश्वर हायस्कूल येथे झाले. त्यानंतर त्यांनी उच्च माध्यमिक शिक्षण मालोजीराजे शेती विद्यालय येथे पूर्ण करून. एग्रीकल्चर कॉलेज येथून पदवी घेतली.

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास त्यांनी फलटण, पुणे येथे केला. त्यांचे वडील हे शेतकरी असून आई गृहिणी आहेत. त्यांना मिळालेल्या या यशाबद्दल त्यांचे ग्रामस्थ,नातेवाईक, मित्रपरिवार यांचेकडून अभिनंदन करण्यात आले आहे.

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

error: Content is protected !!