टाकळवाडे सोसायटीमधून जिल्हा बँकेसाठी शिवसेनेचे तालुका अध्यक्ष नानासो (पिंटू)इवरे यांच्या यांच्या नावाचा बिनविरोध 13:0 ठराव!

टाकळवाडे सोसायटीमधून जिल्हा बँकेसाठी शिवसेनेचे तालुका अध्यक्ष नानासो (पिंटू)इवरे यांच्या यांच्या नावाचा बिनविरोध 13:0 ठराव!

फलटण: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी टाकळवाडे ता. फलटण येथील विकास सेवा सोसायटी मधून शिवसेनेचे तालुका अध्यक्ष नानासो (पिंटू)इवरे यांच्या नावाचा

बिनविरोध ठराव करण्यात आला आहे.

यावेळी चेअरमन विकास इवरे, व्हा.चेअरमन सौ.सुरेखा जाधव , सर्व संचालक वर्ग, सचिव श्री. बंडगर अण्णा यांची उपस्थिती होती.

या निवडी नंतर विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर , शिवसेना व राजे गट व ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले.

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

error: Content is protected !!