प्रहार दिव्यांग संघटनेच्या आमरण उपोषणाचा दुसरा दिवस, एका उपोषणकर्त्याची प्रकृती खालवली! लोकप्रतिनिधी आमदार सचिन पाटील यांना दिव्यांगाची मते चालतात; परंतु दिव्यांगाच्या अडीअडचणी नकोत! संजय गांधी योजनेतील ती महिला कर्मचारी गौण खनिजांची वसुली करण्यात व्यस्त;तहसीलदार डॉ.अभिजित जाधव यांचे मौन चिंताजनक!

प्रहार दिव्यांग संघटनेच्या आमरण उपोषणाचा दुसरा दिवस, एका उपोषणकर्त्याची प्रकृती खालवली!

लोकप्रतिनिधी आमदार सचिन पाटील यांना दिव्यांगाची मते चालतात; परंतु दिव्यांगाच्या अडीअडचणी नकोत!

संजय गांधी योजनेतील ती महिला कर्मचारी गौण खनिजांची वसुली करण्यात व्यस्त;तहसीलदार डॉ.अभिजित जाधव यांचे मौन चिंताजनक!

फलटण: प्रहार दिव्यांग संघटनेचे फलटण तहसीलदार कार्यालय समोर अमरण उपोषण सुरू झाले आहे.आज उपोषणाचा दुसरा दिवस होता.

उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी एका दिव्यांग कर्मचाऱ्याची प्रकृती खालावली आहे.

उपोषणकर्त्यांच्या मागण्याकडे प्रशासन व लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. लोकप्रतिनिधी आमदार सचिन पाटील यांना दिव्यांगाची मते चालतात परंतु त्यांच्या अडचणी नकोत असा आरोप उपोषणकर्ते प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष महेश जगताप यांनी केला आहे.

तर दुसरीकडे संजय गांधी निराधार योजनेमध्ये कार्यरत असलेल्या महिला कर्मचारी या आपल्या मूळ जागी काम करत नसून त्या तहसील कार्यालयातील गौण खनिज विभागात कार्यरत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत ही दिव्यांग संघटनेने प्रश्न उपस्थित केला असून देखील तहसीलदार डॉ.अभिजीत जाधव सदर महिला कर्मचाऱ्याला पाठीशी घालताना दिसून येत आहेत. याबाबत तहसीलदारांचे मौन हे चिंताजनक आहे. उपोषणकर्त्यांच्या जीवाला काही बरे वाईट झाले तर याला जबाबदार कोण असणार आहे?

आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विषयी केलेले वक्तव्य म्हणजे त्यांचा राजकीय बालिशपणा: महेंद्रभय्या सूर्यवंशी बेडके (फलटण तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी)यांनी घेतला आमदारांचा खरपूस समाचार स्व.अजितदादा पवार यांच्या विमान अपघात/घातपाताच्या चौकशीची मागणी न करणाऱ्या आमदारांनी ते राष्ट्रवादीचे आमदार की भाजपचे कार्यकर्ते याचा  खुलासा करावा!

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विषयी केलेले वक्तव्य म्हणजे त्यांचा राजकीय बालिशपणा: महेंद्रभय्या सूर्यवंशी बेडके (फलटण तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी)यांनी घेतला आमदारांचा खरपूस समाचार स्व.अजितदादा पवार यांच्या विमान अपघात/घातपाताच्या चौकशीची मागणी न करणाऱ्या आमदारांनी ते राष्ट्रवादीचे आमदार की भाजपचे कार्यकर्ते याचा  खुलासा करावा!

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

error: Content is protected !!