आज सायंकाळी पाडेगाव येथे आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त प्रा. प्रभाकर पवार यांचे व्याख्यान
फलटण: आज सोमवार दिनांक 7 सप्टेंबर 2026 रोजी आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त पाडेगाव तालुका फलटण येथे प्रा. डॉ. प्रभाकर पवार यांचे जाहीर व्याख्यान होणार आहे.
वेळ सायंकाळी 6 वाजता. तरी कार्यक्रमाला ग्रामस्थांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
Views: 1








