ग्रामपंचायत ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा   मठाचीवाडी येथे आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांची  जयंती उत्साहात साजरी

ग्रामपंचायत ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा   मठाचीवाडी येथे आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांची  जयंती उत्साहात साजरी

फलटण: ग्रामपंचायत मठाचीवाडी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मठाचीवाडी या ठिकाणी आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांची 235 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

ग्रामपंचायत कार्यक्रमामध्ये मठाचीवाडी गावच्या सरपंच सौ.जयश्रीताई निलेश भोसले, उपसरपंच काकासो कदम, ग्रामपंचायत सदस्य वर्षा आडके, तंटामुक्ती अध्यक्ष दीपकतात्या जाधव कार्यकारी संपादक सचिन खुडे साप्ताहिक आरंभ है प्रचंड सामाजिक कार्यकर्ते हनुमंत आडके, लहू आडके करण भंडलकर ,हनुमंतराव रजपूत, आप्पासो निकाळजे ग्रामपंचायत कर्मचारी आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते.

शाळेच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य सौ. वर्षा लहू आडके या होत्या. तसेच सामाजिक कार्यकर्ते हनुमंत आडके, करण भंडलकर, अंकुश आडके , आशा वर्कर्स सौ.कामिनी जाधव, आरंभ है प्रचंड साप्ताहिकचे कार्यकारी संपादक श्री. सचिन खुडे तसेच मुख्याध्यापक अंकुश शिंदे सर भोसले सर ,पाठक मॅडम, देशमुख मॅडम ,भोसले मॅडम आदी उपस्थित होते .कार्यक्रम उत्साहामध्ये साजरा झाला.

आरक्षण वर्गीकरण हा संविधानिक न्याय;महाराष्ट्रात सर्वोच्च न्यायालयाच्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या निर्णयाची अंमलबजावणी करा : प्रा. सुकुमार कांबळे  फलटण येथे अनुसूचित जाती उपवर्गीकरण जनजागृती सामाजिक न्याय परिषदेला जोरदार प्रतिसाद!

उद्या सोमवार दि.7 सप्टेंबर रोजी सौ.वेणुताई चव्हाण हायस्कूल, तरडगाव येथे प्रा.वसंत हंकारे यांचे व्याख्यान  लोणंद पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक श्री. शिवाजी जायपत्रे यांचे हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा!

31
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

आरक्षण वर्गीकरण हा संविधानिक न्याय;महाराष्ट्रात सर्वोच्च न्यायालयाच्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या निर्णयाची अंमलबजावणी करा : प्रा. सुकुमार कांबळे  फलटण येथे अनुसूचित जाती उपवर्गीकरण जनजागृती सामाजिक न्याय परिषदेला जोरदार प्रतिसाद!

उद्या सोमवार दि.7 सप्टेंबर रोजी सौ.वेणुताई चव्हाण हायस्कूल, तरडगाव येथे प्रा.वसंत हंकारे यांचे व्याख्यान  लोणंद पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक श्री. शिवाजी जायपत्रे यांचे हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा!

error: Content is protected !!