राहुल निकम ज्ञानज्योती पर्यावरण संवर्धन पुरस्काराने सन्मानित

राहुल निकम  ज्ञानज्योती पर्यावरण संवर्धन पुरस्काराने सन्मानित

सातारा: सध्या वाई वन विभागात कार्यरत असणारे नियत वन परिक्षेत्र अधिकारी राहुल निकम यांना ज्ञानज्योती फाउंडेशन महाराष्ट्र आणि गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा 2026 चा ज्ञानज्योती पर्यावरण संवर्धन पुरस्कार ८९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.

राहुल निकम यांनी पर्यावरण संवर्धनाविषयी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला आहे. त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

error: Content is protected !!