गोठ्याजवळील वायरची दुरुस्ती करीत असताना वीजेचा शॉक लागून आज सकाळी राजुरी येथील तरुणाचा दुर्दैवी अपघाती मृत्यू

गोठ्याजवळील वायरची दुरुस्ती करीत असताना वीजेचा शॉक लागून आज सकाळी राजुरी येथील तरुणाचा दुर्दैवी अपघाती मृत्यू

फलटण: सतिश बापुराव निकम वय 34 रा.राजुरी.ता.फलटण जि सातारा हे घराशेजारील जनावरांचे गोठ्याजवळ वायर दुरुस्ती करीत असताना विजेचा शॉक लागून

अकस्मात मृत्यू झाला आहे.तारीख वेळ :-०८/०७/२०२६ रोजी सकाळी 9.00 वाजताचे सुमारास उपजिल्हा रुग्णालय फलटण.

*अकस्मात मयत दाखल तारीख वेळ :-* ०८/०७/२०२६ वेळ सकाळी 11.51वा.

.फिर्यादी नाव, पत्ता व वय :-अमोल भानुदास निकम 38 वर्षे राहणार राजुरी तालुका फलटण जिल्हा सातारा.

थोडक्यात हकिकत :-आज दिनांक 8/7/2026 रोजी सकाळी 8.15 वाजण्याचे सुमारास सतीश बापूराव निकम यांना विजेचा शॉक लागल्याने त्यांना सरकारी दवाखान्यात उपचार करताना असता उपचारापूर्वी सकाळी 9.00 वाजता मयत झाल्याची खबर दिलेली आहे.

पुढील तपास तपासी अधिकारी पोलीस अमोल चांगण करीत आहेत.

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

error: Content is protected !!