राजाळे गावचे सामाजिक कार्यकर्ते माजी सरपंच सचिन भालेराव यांचे आकस्मिक निधन  अंत्यविधी आज रात्री 11 वा. 

राजाळे गावचे सामाजिक कार्यकर्ते माजी सरपंच सचिन भालेराव यांचे आकस्मिक निधन

अंत्यविधी आज रात्री 11 वा.

फलटण: राजाळे ता.फलटण येथील सामाजिक कार्यकर्ते तथा माजी सरपंच सचिन राजाराम भालेराव यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले आहे.

सतत हसतमुख असलेले व सर्वांशी मिळून मिसळून वागणारे , मित्रात सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारे असे सचिन भालेराव यांचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या अचानक निधनाने भालेराव कुटुंब, मित्रपरिवार, व राजाळे ग्रामस्थ यांच्याकडून हळहळ व्यक्त होत आहे.

त्यांच्या अंतिम संस्कार विधी आज रात्री ठिक 11वाजता राजाळे स्मशानभूमीत होणार आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांचे झाडे न तोडण्याचे फलटण नगर पालिकेला स्पष्ट निर्देश !  पालखी सोहळा प्रमुख अथवा कोणीही विश्वस्त झाडे तोडा असे कधीही सांगणार नाही! योगी निरंजननाथ, विश्वस्त , आळंदी देवस्थान  मला तोडू नका:भाग -3 

फलटणच्या गजानन चौकातील वृक्षतोडी संदर्भात नगर पालिकेचा आळंदी देवस्थानला खो! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या शिकवणीनुसार वागणार की झाडे तोडण्याचा “आदेश”?मला तोडू नका: भाग 2

भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या माध्यमातून आगामी टाकळवाडे ग्रामपंचायतची निवडणूक सर्व जाती धर्मातील समविचारी लोकांना एकत्र घेऊन लढवणार – भाऊसो मिंड पाटील तिसऱ्या आघाडीने गावच्या राजकारणात रंगत!

22
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांचे झाडे न तोडण्याचे फलटण नगर पालिकेला स्पष्ट निर्देश !  पालखी सोहळा प्रमुख अथवा कोणीही विश्वस्त झाडे तोडा असे कधीही सांगणार नाही! योगी निरंजननाथ, विश्वस्त , आळंदी देवस्थान  मला तोडू नका:भाग -3 

फलटणच्या गजानन चौकातील वृक्षतोडी संदर्भात नगर पालिकेचा आळंदी देवस्थानला खो! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या शिकवणीनुसार वागणार की झाडे तोडण्याचा “आदेश”?मला तोडू नका: भाग 2

भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या माध्यमातून आगामी टाकळवाडे ग्रामपंचायतची निवडणूक सर्व जाती धर्मातील समविचारी लोकांना एकत्र घेऊन लढवणार – भाऊसो मिंड पाटील तिसऱ्या आघाडीने गावच्या राजकारणात रंगत!

error: Content is protected !!