सागर कापसे यांची सहाय्यक राज्यकर आयुक्त पदी निवड

सागर कापसे यांची सहाय्यक राज्यकर आयुक्त पदी निवड

फलटण : सागर मधुकर कापसे रा. पिंप्रद ता.फलटण यांची 2024 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेमधून

राज्यात 102 वी रँक मिळवून सहाय्यक राज्यकर आयुक्त गट -अ पदी निवड झाली आहे.

सागर कापसे यांचे प्राथमिक शिक्षण गावात व माध्यमिक शिक्षण सिद्धेश्वर हायस्कूल पिंप्रद येथेच झाले.उच्च माध्यमिक शिक्षण मुधोजी हायस्कूल व ज्यू.कॉलेज येथे झाले.

12 वी नंतर आय टी आय चे शिक्षण घेऊन पुण्याला काही काळ खासगी कंपनीत काम ही केले. त्यानंतर त्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून राज्यशास्त्र विषयातून पदवी घेतली.

सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातून येऊन पुण्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून पद मिळवून आज त्यांनी सर्व तरुणांनासाठी प्रेरणादायी प्रवास निर्माण केलेला आहे.

या मिळवलेल्या यशाबद्दल सागर कापसे यांचे ग्रामस्थ, नातेवाईक मित्रपरिवार यांचेकडून अभिनंदन होत आहे.

आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विषयी केलेले वक्तव्य म्हणजे त्यांचा राजकीय बालिशपणा: महेंद्रभय्या सूर्यवंशी बेडके (फलटण तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी)यांनी घेतला आमदारांचा खरपूस समाचार स्व.अजितदादा पवार यांच्या विमान अपघात/घातपाताच्या चौकशीची मागणी न करणाऱ्या आमदारांनी ते राष्ट्रवादीचे आमदार की भाजपचे कार्यकर्ते याचा  खुलासा करावा!

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विषयी केलेले वक्तव्य म्हणजे त्यांचा राजकीय बालिशपणा: महेंद्रभय्या सूर्यवंशी बेडके (फलटण तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी)यांनी घेतला आमदारांचा खरपूस समाचार स्व.अजितदादा पवार यांच्या विमान अपघात/घातपाताच्या चौकशीची मागणी न करणाऱ्या आमदारांनी ते राष्ट्रवादीचे आमदार की भाजपचे कार्यकर्ते याचा  खुलासा करावा!

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

error: Content is protected !!